अभिमानास्पद ! विदर्भातील मराठमोळा शेतकरी थेट आयएएस अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन; वाचा नेमका काय आहे हा माजरा
Maharashtra News : भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा बळीराजा हा कणा आहे. पण आजही उच्चभ्रू समाजात शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच आहे. शेतकरी म्हटलं म्हणजे अडाणी, अशिक्षित, गावठी असा समज समाजात पाहायला मिळतो. मात्र राज्यातील अनेकोनेक शेतकरी बांधवांनी आपल्या कौशल्याच्या आणि कल्पकतेच्या जोरावर शेती व्यवसायात अभूतपूर्व अशी कामगिरी केली आहे. राज्यातील प्रयोगशील … Read more