IMD Alert : अर्रर्र .. ‘या’ 12 राज्यांमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस ! जाणून घ्या हवामान विभागाचा इशारा
IMD Alert : भारतीय हवामान विभागाने देशातील तब्बल 12 राज्यांना पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आता 5 डिसेंबरपर्यंत आग्नेय बंगालचा उपसागर आणि हनुमान सागरवर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. तर 7 डिसेंबर शुक्रवार रोजी उत्तर किनारपट्टीवरील तामिळनाडू, कराईकल आणि आंध्र प्रदेशमध्ये पावसाच्या हालचालींमध्ये वाढ होणार असल्याची … Read more