Maharashtra Rain: आज राज्यात ‘या’ ठिकाणी आहे पावसाचा ऑरेंज अलर्ट, वाचा तुमच्या जिल्ह्यात काय राहील पावसाची स्थिती?

q

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पुढील काही दिवस राज्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान(Climate)खात्याकडून देण्यात आला आहे. सध्या राज्यामध्ये सगळीकडे चांगला पाऊस होत असून  अनेक ठिकाणी यांना पूर देखील आले आहेत. पेरणी योग्य चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्ग देखील सुखावला असून रखडलेल्या खरिपाच्या पेरण्या(Kharif Sowing)नी आता वेग घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर जर आपण सध्या … Read more

IMD Rain Alert In Maharashtra : मुंबईमध्ये मुसळधार पाऊस! राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये धो धो कोसळणार, IMDचा ऑरेंज अलर्ट जारी

IMD Rain Alert In Maharashtra

IMD Rain Alert In Maharashtra : महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये सध्या मान्सूनचा जोरदार पाऊस कोसळत आहे. यंदा मान्सून उशिरा जरी दाखल झाला असला तरी तो सध्या मुसळधार कोसळत आहे. येत्या काही तासांमध्ये मान्सून आणखी मुसळधार कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या अनके भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंअबीमध्ये पावसाची संततधार सुरूच … Read more

सावधान ! अवकाळीचे संकट अजून गेलेले नाही; आज ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा ईशारा

maharashtra rain

Maharashtra Rain : येत्या काही दिवसात देशभरात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. यासाठी शेतकरी बांधवांनी याची पूर्वतयारी देखील सुरू केली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. अवकाळी पावसाने आणि काही भागात झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्यात कोसळणारा हा पाऊस सध्या पिकांचे … Read more

IMD Rainfall Alert: नागरिकांनो सावधान .. ‘या’ राज्यांमध्ये 17 सप्टेंबरपर्यंत पडेल खतरनाक पाऊस ! जाणून घ्या महाराष्ट्रासह..

IMD Rainfall Alert: राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह संपूर्ण एनसीआरमध्ये पाऊस पडत आहे. दिल्लीत काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडत आहे. दिल्लीत बुधवारी झालेल्या पावसानंतर तापमानात थोडीशी घसरण झाली असून लोकांना उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हवामान खात्याने (IMD) आजपासून 17 सप्टेंबरपर्यंत दिल्ली-NCR मध्ये हवामानात बदल आणि हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याच्या … Read more

IMD Alert : ह्या राज्यांमध्ये 30 जुलैपर्यंत मान्सूनचा प्रभाव दिसणार, अलर्ट जारी, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

IMD Alert :- 2022 च्या मान्सूनचा देशातील अनेक राज्यांमध्ये मोठा प्रभाव आहे. याशिवाय, अनेक चक्रीवादळ प्रणाली सक्रिय झाल्यामुळे IMD अलर्टने आज 15 हून अधिक राज्यांमध्ये पावसाचा इशारा जारी केला आहे. उत्तर भारतात मान्सून दाखल झाल्यामुळे संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशसह छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशमधील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात … Read more