IMD Alert Maharashtra : दिलासादायक! अनेक भागात मान्सून सक्रिय; आता राज्यातील ‘या’ ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस

IMD Alert Maharashtra

IMD Alert Maharashtra : पावसाने राज्यात यावर्षी उशिरा सुरुवात केली आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेत असणारा बळीराजा आता सुखावला आहे. कारण राज्यातील अनेक भागात पाऊस पडत आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी तर विजेचे खांब कोसळून वीजपुरवठा खंडित झालं आहे. अशातच आता पुन्हा एकदा हवामान खात्याने काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात … Read more

Imd alert : आनंदवार्ता! आता ‘या’ दिवशी राज्यात होणार मान्सूनचे आगमन, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

Imd alert

Imd alert : एल निनो प्रभाव आणि चक्रीवादळामुळे मान्सूनने राज्याकडे यावर्षी पाठ फिरवली आहे. राज्यात पेरण्या रखडल्या असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशातच आता सर्व शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. लवकरच राज्यात मान्सून सक्रिय होणार आहे. तसेच राज्याच्या काही भागात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून मंगळवारी भरतपूर, धौलपूर, करौली … Read more

Monsoon Update : सावधान , पुढील 72 तासांत मुंबई, ठाणे, पालघर, नाशिकसह ‘या’ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

Monsoon Update : सध्या राज्यातील अनेक भागात कडक उन्हाळा पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातच आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवसात संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा हवामान बिघडणार आहे. यामुळे काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज आणि 1, 2, 3 जून … Read more

Mumbai Monsoon: सर्वात मोठी बातमी ! ‘या’ दिवशी मुंबईत दाखल होणार मान्सून , जाणून घ्या IMD अपडेट

Mumbai Monsoon: सध्या राज्यात कडक उन्हाळा पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. यातच मागच्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. मात्र आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार मुंबई दाखल होणाऱ्या मान्सूनच्या तारखेबाबत मोठा खुलासा झाला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD), मुंबई … Read more

IMD Rainfall Alert: नागरिकांनो सावधान .. ‘या’ राज्यांमध्ये 17 सप्टेंबरपर्यंत पडेल खतरनाक पाऊस ! जाणून घ्या महाराष्ट्रासह..

IMD Rainfall Alert: राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह संपूर्ण एनसीआरमध्ये पाऊस पडत आहे. दिल्लीत काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडत आहे. दिल्लीत बुधवारी झालेल्या पावसानंतर तापमानात थोडीशी घसरण झाली असून लोकांना उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हवामान खात्याने (IMD) आजपासून 17 सप्टेंबरपर्यंत दिल्ली-NCR मध्ये हवामानात बदल आणि हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याच्या … Read more