पुणेकरांनो सावधान! तापमानाने गाठला ४२ अंशाचा टप्पा, पुढील २ दिवस राहणार धोक्याचे
पुणे- यंदा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पुण्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवू लागला आहे. अंगाची लाही लाही करणारा उकाडा आणि तीव्र झळांनी पुणेकरांची दैना उडाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी शहर आणि उपनगरांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना टोपी, स्कार्फ आणि गॉगल्स यांचा वापर करणे गरजेचे झाले आहे. लोहगाव येथे बुधवारी दिवसभरात … Read more