महात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-  आद्यसमाज सुधारक महात्मा ज्योतीराव फुले यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, यासाठी पक्षाचे नेते प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेऊन केंद्र सरकारला प्रस्ताव द्यावा. ना. थोरात यांना शहर काँग्रेसचे शिष्टमंडळ भेटणार आहे, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी दिली. म.फुले यांचा आज शनिवारी 130 वा स्मृतीदिनानिमित्त शहर काँग्रेसच्यावतीने आयोजित … Read more

नामदार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात घरातूनच नाराजीचे बॉम्ब

नामदार बाळासाहेब थोरात यांच्यावर घरातूनच नाराजीचे बॉम्ब बरसू लागले आहे.अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील अंतर्गत कलह समोर आला आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीच्या हायकमांड सोनिया गांधी यांना पत्र पाठवलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत पक्षाला चांगली कामगीरी करता आली नाही. यासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब … Read more

…तर आ.शंकरराव गडाख, बाळासाहेब थोरात,रोहीत पवार,संग्राम जगताप होणार मंत्री !

अहमदनगर :- मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून झालेल्या तीव्र मतभेद झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपामधील महायुती जवळपास मोडली आहे. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाआघाडी बनण्याचे संकेत मिळू लागले आहेत.  राज्यात शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष यांच्या मदतीने सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे महाशिवआघाडी … Read more

…तर संगमनेरच्या कॉंग्रेस नेत्यांना फिरकू देणार नाही !

अकोले – भाषा सुधारा, अन्यथा अकोले तालुक्‍यात फिरकू देणार नाही, असा इशारा अकोले तालुका युवक कॉंग्रेस नेत्यांनी संगमनेर तालुक्‍यातील कॉंग्रेस नेत्यांना दिला आहे. प्रवरा नदीवर असणाऱ्या प्रोफाईल वॉलच्या वादाची याला किनारा आहे. अकोले तालुक्‍यातील नदीवरील प्रोफाइल वॉल (बंधारे) तोडून टाका, अशी भाषा करणाऱ्या संगमनेरी नेत्यांनी भाषा न सुधारल्यास तालुक्‍यात फिरकू देणार नाही, असा इशारा युवक कॉंग्रेसचे … Read more

अहमदनगरमध्ये संग्राम जगतापांना धक्का !

अहमदनगर :- भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर नगरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार असलेल्या सुजय विखे पाटील यांना पाठिंबा देण्याची घोषणा नगर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब हराळ यांनी जाहीर केली. नगर जिल्हा काँग्रेसने जाहीर केलेल्या धक्कादायक भूमिकेमुळे बाळासाहेब थोरात गटाला जबरदस्त धक्का … Read more

आ. बाळासाहेब थोरात काँग्रेसचे ‘स्टार’ प्रचारक !

संगमनेर :- आगामी लोकसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने स्टार प्रचारक म्हणून निवड करण्यात आली. देशात व महाराष्ट्रात सध्या लोकसभेची धाम धूम सुरु असून काँग्रेस पक्षाच्या वतीने देशातील व महाराष्ट्रातील दिग्गज नेते प्रचारात सहभागी होणार आहेत. यामध्ये  सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष खा.राहूल गांधी, सरचिटणीस पियंका गांधी, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक … Read more

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील गटबाजी उफाळली.

अहमदनगर :- मनपा निवडणुकीपासून चर्चेत असलेली शहर काँग्रेसमधील गटबाजी आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा उफाळली आहे. काँग्रेसमधील विखे-थोरात गटाच्या फुटीचा परिणाम म्हणून या गटबाजीकडे पाहिले जात असले तरी या गटबाजीने पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. शहर काँग्रेसमधील विखे-थोरात गटांपैकी आता केवळ थोरात गटाचेच समर्थक राहिल्याचे सांगितले जाते. विखे समर्थकांनी सुजय यांच्यासमवेत राहणे पसंत केल्याचेही … Read more

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना शहर काँग्रेसतर्फे अभिवादन.

अहमदनगर :- वाडिया पार्क जिल्हा क्रिडा संकुलातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करुन महात्मा गांधी यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. अहमदनगर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सत्य, अहिंसेचे पुजारी म्हणजे महात्मा गांधी. गांधीजींनी ब्रिटीशांच्या पोलादी ताकदीला अहिंसेने उत्तर दिले. स्वातंत्र्य प्राप्तीत महात्मा गांधीजींचे योगदान म्हणजे ज्या सुर्याने आपल्याला … Read more