India News Today : भाजपचा ४२ वा स्थापना दिन ! मोदी म्हणाले, एक कुटुंब भक्तीचे राजकारण आणि दुसरे देशभक्ती

India News Today : भाजपचा (BJP) ४२ वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना भाजपच्या ४२ व्या स्थापना दिनानिमित्त (BJP 42nd founding day) संबोधित केले आहे. तसेच कार्यकर्त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. भाजप कार्यकर्त्यांसाठी (BJP workers) आजचा दिवस खूप खास आहे. भाजप बुधवारी 42 वा स्थापना दिवस साजरा करत … Read more

India News Today : ऑस्ट्रेलियासोबत भारताची निर्यात आता होणार दुप्पट; ‘या’ वस्तूंना मोफत प्रवेश मिळेल

India News Today : देशासाठी आज एक चांगली बातमी आहे. भारताने (India) ऑस्ट्रेलियासोबत निर्यात (Export) दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वस्तुंना मोफत प्रवेश देखील मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. याचा फायदा व्यापार क्षेत्रावर होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाने शनिवारी ऐतिहासिक आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर (Economic cooperation and trade agreements) स्वाक्षरी केली. भारताने एका … Read more

India News Today : परिक्षा पे चर्चा ! पंतप्रधान नरेंद्र मोदी मुलींसाठी म्हणाले, देशाच्या मुली सर्व कुटुंबांसाठी शक्ती बनल्या आहेत

India News Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमात मुलींविषयी एक महत्वपूर्ण विधान केले आहे. तसेच नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील (Delhi) तालकटोरा स्टेडियमवरून (Talkatora Stadium) देशातील आणि जगातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. परीक्षा पे चर्चा (PPC) कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना (Students) परीक्षेचा ताण कसा टाळायचा हे … Read more

India News Today : पेट्रोल डिझेलचे लवकरच अच्छे दिन येणार ! रशियाने भारताला तेलाबाबत दिली ‘ही’ ऑफर

India News Today : देशात पेट्रोल (Petrol) डिझेलचे (Disel) दर गगनाला भिडताना दिसत आहे. त्यामुळे सर्वांनाच याचा फटका बसत आहे. कच्चा तेलाच्या (Crude Oil) किमती आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती सातव्या गगनाला भिडल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या … Read more

India News Today : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी ग्रीन हायड्रोजन वर चालणाऱ्या गाडीतून पोहोचले संसदेत

India News Today : आंतराराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्चा तेलाच्या (Crude Oil) किमती वाढतच आहेत. पेट्रोल (Petrol) डिझेलवर (Disel) पर्याय म्हणून देशात CNG आणि इलेक्ट्रिक कार (Electric Car) यांसारखे असे अनेक शोध लावले जात आहेत. आता देशात ग्रीन हायड्रोजन वर चालणाऱ्या गाड्या निर्मिती केली जाणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Union Transport Minister Nitin … Read more

India News Today : PM मोदींच्या संसदीय दलाच्या बैठकीत खासदाराना सूचना; सरकारची कामे घरोघरी पोहोचवण्याचे आदेश

India News Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भाजपच्या खासदारांना (BJP MP) संसदीय दलाच्या बैठकीत महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारच्या योजना खासदारांनी घरोघरी जाऊन सांगण्याचे निर्देश मोदींनी दिले आहेत. भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत (Parliamentary party meeting) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत भाजपच्या स्थापना दिवसापासून ते … Read more

India News Today : भारत बंद ! रेल्वे ट्रॅक ठप्प, रस्ते रिकामे आणि सरकारी कार्यालय बंद

India News Today : केंद्रीय कामगार संघटनांच्या (Central trade unions) संयुक्त मंचाने (United Forum) संप (strike) पुकारला आहे. हा संप देशव्यापी असून २ दिवस चालणार आहे. त्यामुळे अनेक सरकारी कामांवर याचा प्रभाव पडणार आहे. सोमवार आणि मंगळवारी बँकिंग, वाहतूक, रेल्वे आणि वीज सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कामगार संघटना आणि प्रादेशिक संघटनांचे म्हणणे आहे … Read more

India News Today : चीनसोबतच्या चर्चेत भारताचा पूर्व लडाखमधील उर्वरित घर्षण बिंदूंवर ठराव; चीनवर मात्र दबाव

India News Today : पूर्व लडाखमधील (East Ladakh) घर्षण क्षेत्र सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी शुक्रवारी १५ व्यांदा भारतीय आणि चिनी कॉर्प्स कमांडर्सची (corps commanders) बैठक झाल्यामुळे भारताने पूर्व लडाखमधील उर्वरित घर्षण बिंदूंवर ठराव करण्यासाठी दबाव आणला आहे. भारत आणि चिनी (Chine) कॉर्प्स कमांडर्सची शुक्रवारी कॉर्प्स-कमांडर स्तरावरील चर्चेच्या १५ व्या फेरीसाठी भेट झाली. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण … Read more

India News Today : Redmi Note 11 Pro+ 5G आज लाँच; किंमतही योग्य, जबरदस्त फीचर्स आणि बरेच काही

India News Today : Xiaomi सब-ब्रँड Redmi आज (बुधवार, 9 मार्च रोजी) भारतात आपली Redmi Note 11 Pro चे पुढचे मॉडेल लॉन्च करणार आहे. नवीन Redmi Note 11 Pro लाइनसह, ब्रँड रेडमी वॉच 2 लाइटसह त्याची लाइन देखील रीफ्रेश करेल जी अंगभूत GPS सह येण्याची शक्यता आहे. Redmi Note 11 Pro लाइनमध्ये Redmi Note 11 … Read more