Explained : पाकिस्तानला धडा शिकवायला भारत सज्ज ! युद्ध झालं तर कोण कुणाच्या बाजूने उभं राहील?
India-Pakistan war : भारतासोबत तीन वेळा हरल्यानंतरही पाकिस्तानचा माज कमी झालेला नाही. 1948, 1965 आणि 1971 अशा तिन्ही युद्धात, पार्श्वभागाला पाय लावून पळालेला पाकिस्तान अजूनही सुधारलेला दिसत नाही. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच… या म्हणीप्रमाणे पाकिस्तान अजूनही भारतात विघातक कृत्ये करताना दिसतोय. नुकताच पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मिरमधल्या पहलगाम येथे हल्ला केला. त्यात २६ निष्पाप भारतीय … Read more