संजय राऊत डरपोक, चोवीस तासाच्या आता माफी मागावी अन्यथा, कारवाई करणार; किरीट सोमय्या

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) व भाजप (Bjp) नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यातील वाद कमी होण्याचे नाव घेत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून सोमय्या विरुद्ध राऊत हा संघर्ष राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाने आएनएस विक्रांतच्या (INS Vikrant) नावाखाली जनतेचे पैसे लुटल्याचा आरोप केला … Read more

“संजय राऊत केवळ खोटे बोलतात, पुरावे देण्याचे हिंमत नाही”

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)  यांच्यावर INS विक्रांत (INS Vikrant) प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर किरीट सोमय्या यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. आज त्यांच्या चौकशीचा तिसरा दिवस आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री … Read more

“पुढील 25 वर्ष त्यांना सत्ता मिळणार नाही, फुसके बार केले तरी काही होणार नाही”

ठाणे : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर INS विक्रांत प्रकरणी घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज केला होता. कोर्टाने किरीट सोमय्या यांना दिलासा दिल्यानांतर संजय राऊत यांनी भाजपवर अनेक आरोप करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे … Read more

“रात्री एक वाजता माझ्यावर गुन्हा दाखल झाला, याला सेटिंग म्हणातात”

मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यामध्ये आरोप सत्र सुरु आहे. किरीट सोमय्या यांनी आता पुन्हा एकदा एक इशारा दिला आहे. ठाकरे सरकारचा (Thackeray Government) आणखी एक घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर INS विक्रांत (INS Vikrant) … Read more

“माय लॉर्ड, तुम्हीच सांगा, न्यायपालिकांनी तरी आपल्यावर शिंतोडे उडू देऊ…”

मुंबई : INS विक्रांत (INS Vikrant) युद्धनौका वाचवण्यासाठी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी निधी गोळा केला होता. मात्र तो निधी राजभवनापर्यंत (Raj Bhawan) पोहोचलाच नाही असा गंभीर आरोप शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर केला आहे. त्यानंतर किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी अटकपूर्व … Read more

“जे स्वतः शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात, आता पितळ उघडे पडलेले आहे”

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यामध्ये सतत टीका सत्र सुरु असते. तसेच ते एकमेकांवर आरोप करत असतात. संजय राऊत यांनी INS विक्रांत (INS Vikrant) प्रकरणी किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले आहेत. संजय राऊत हे पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांच्यावर चांगलेच भडकल्याचे दिसत आहे. … Read more

किरीट सोमय्या एक धाडसी नेता, ते काही पळपुटं नेतृत्व नाही; प्रवीण दरेकरांचे वक्तव्य

मुंबई : भाजप (BJP) नेते आणि खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावरील आरोपांबाबत आता भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी माध्यमांसोबत प्रतिक्रिया दिली आहे. दरेकर यांना मुंबई बँक (Mumbai Bank) बोगस मजूर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिलासा देत अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. त्यानंतर दरेकर … Read more

किरीट सोमय्यांच्या घरी आर्थिक गुन्हे शाखेची टीम घरी दाखल, सोमय्यांना मोठा झटका बसण्याची शक्यता

मुंबई : भाजप (BJP नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे, कारण आर्थिक गुन्हे शाखेची टीम (Financial Crimes Branch team) सोमय्यांना मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. सोमय्या यांच्या घरी ही टीम दाखल झाली असून राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. पण अधिकारी जेव्हा त्यांच्या घरी गेले तेव्हा सोमय्यांचं घर बंद होतं. … Read more

“सोमय्या देश सोडून पळून जाऊ शकतात, भाग सोमय्या भाग…”

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या यांच्यातील आरोपांचा अंक काही नवा नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यामध्ये आरोपसत्र सुरु आहे. संजय राऊत यांनी INS विक्रांतसाठी (INS Vikrant) गोळा केलेल्या निधीत किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या (Neel Somaiya) या … Read more

“जातील तिथे फाटक्या जोड्यांनी अशा देशद्रोही लोकांचे स्वागत करायला हवे”

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी INS विक्रांत साठी जमा केलेल्या पैशात भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ५८ कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर राज्यातले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा सामनाच्या (Samana) अग्रलेखातून भाजप आणि किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला … Read more

“तुम्ही तेच तेच काय विचारता”, INS विक्रांतसाठी पैसा जमा केला होता तर तो कुठे गेला? पत्रकारांच्या प्रश्नावर सोमय्या भडकले

मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी INS विक्रांतसाठी (INS Vikrant) जमा केलेल्या पैशात घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर किरीट सोमय्या यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते पत्रकारांवर चांगलेच भडकल्याचे दिसले आहे. किरीट सोमय्या यांना पत्रकारांनी विक्रांतसाठी जमा केलेला पैसा गेला कुठे असा प्रश्न … Read more

“ते फक्त टाइमपास करू इच्छितात, संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुरावे द्यावे”

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. तसेच किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना आव्हान केल्याचे दिसत आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर INS विक्रांतप्रकरणी (INS Vikrant) निधी गोळा केला आणि तो निधी राजभवनापर्यंत … Read more

Sanjay Raut : “INS विक्रांतसाठी सोमय्यांनी निधी गोळा केला मात्र राजभवनापर्यंत पोहोचलाच नाही, ५७ कोटींचा घोटाळा केला”

मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे महाविकास आघडीच्या नेत्यांमागे हातधुवून लागल्याचे दिसत आहे. अशातच शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर देखील ईडीने (ED) कारवाई केली आहे. त्यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच ५७ … Read more