FD Interest Rate : ‘ही’ बँक एफडीवर देत आहे 9 टक्क्यांपर्यंत व्याज, बघा कोणती?

FD Interest Rate 2023

FD Interest Rate 2023 : जर तुम्ही भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, अशा अनेक बँका आहेत ज्या त्यांच्या ग्राहकांना एफडी गुंतवणुकीवर चांगला परतावा देत आहेत. वेगवेगळ्या बँका त्यांच्या गुंतवणूकदारांना वेगवेगळे व्याजदर ऑफर करतात. यापैकी एक फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक आहे, जिने सणासुदीच्या काळात आपल्या एफडी गुंतवणूकदारांना एक मोठी भेट दिली आहे. तुम्हीही या … Read more

Small Saving Scheme : सणासुदीच्या काळात ‘या’ गुंतवणूक योजना आहेत बेस्ट ! बघा व्याजदर…

Small Saving Scheme Interest Rate

Small Saving Scheme Interest Rate : जर तुम्ही स्वतःसाठी उत्तम गुंतवणुक पर्याय शोधत असाल तर स्मॉल सेव्हिंग स्कीम हा सर्वोत्तम पर्याय आहे. या योजनांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि पोस्ट ऑफिस बचत योजना यांचा समावेश होतो. या सर्व बचत योजना सरकारद्वारे चालवल्या जात आहेत. यावर मिळणारा परतावा हमखास असतो. आज आपण … Read more

Sukanya Samriddhi Yojana : मुलींच्या उज्वल भविष्यासाठी ‘या’ सरकारी योजनेत करा गुंतवणूक, 26 लाखापर्यंत मिळेल फायदा !

Sukanya Samriddhi Yojana

Sukanya Samriddhi Yojana : केंद्र आणि राज्य सरकारकडून केंद्र आणि राज्य सरकारकडून वेळोवेळी देशातील महिला आणि मुलींसाठी अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांअंतर्गत मुली आणि महिला त्यांचे आयुष्य सुरक्षित करू शकतात. सरकारकडून देशातील महिलांनासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. यातीलच एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. या योजनेअंतर्गत मुलींचे भविष्य सुरक्षित केले जाते. काय आहे … Read more

Voluntary Provident Fund म्हणजे काय?; जाणून घ्या येथे गुंतवणूक करण्याचे फायदे !

Voluntary Provident Fund

Voluntary Provident Fund : ईपीएफओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना ऐच्छिक भविष्य निर्वाह निधीचा लाभही मिळतो. जो गुंतवणुकीचा उत्तम पर्याय मानला जातो. यामध्ये तुमचे पैसे अगदी सुरक्षित राहतात. यामध्ये गुंतवणूकदाराला जास्त परतावा मिळतो. ऐच्छिक भविष्य निर्वाह निधीचे अनेक फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊया ऐच्छिक भविष्य निर्वाह निधीबद्दलच अधिक माहिती. कोणत्याही कंपनीत किंवा संघटित क्षेत्रात काम करणारे … Read more

FD Interest Rate : दिवाळीपूर्वीच ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिली मोठी भेट, वाचा….

FD Interest Rate

FD Interest Rate : सणासुदीच्या काळात बँकांनी आपल्या मुदत ठेव योजनांच्या व्याजदर बदल केले आहेत. काही बँकांनी आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ करून आपल्या ग्राहकांना खुश केले आहे, तर काहींनी व्याजदरात कपात करून नाराज केले आहे. अशातच देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या एफडीच्या व्याजदरात वाढ करून लाखो ग्राहकांना खुश केले आहे. तुम्ही देखील बँक … Read more

Home Loan : ‘या’ बँकेने ग्राहकांना दिला मोठा धक्का, कर्ज झाले महाग !

Home Loan

Home Loan : चलनविषयक धोरण समितीच्या गेल्या आठवड्यात झालेल्या आढावा बैठकीत रेपो दरांमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कर्जदरात दिलासा मिळाला आहे. असे असले तरी इतर बेंचमार्कच्या आधारे कर्जाचे दर बदलले आहेत. UCO बँकेने आपल्या ट्रेझरी बिल लिंक्ड लेंडिंग रेट्स म्हणजेच TBLR मध्ये वाढ जाहीर केली आहे. अशा स्थितीत आता सर्व कर्ज … Read more

FD Interest Rate : ‘ही’ बँक ठेव योजनेवर देत आहे सार्वधिक व्याज, वाचा कोणती?

FD Interest Rate

FD Interest Rate : आरबीआयने सलग चौथ्यांदा रेपो दरात कोणताही बदल केला नाही, त्यानंतर गुंतवणूक योजनांवर लाभ मिळण्याची किंवा वाढीव व्याजदरात वाढ होण्याची शक्यता कमी झाली आहे. असे असूनही स्मॉल फायनान्स क्षेत्रातील फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक त्यांच्या ग्राहकांना मुदत ठेव योजनेवर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक केल्यास त्यांना 9.11% पर्यंत परतावा देत आहे. जर तुम्ही … Read more

PPF Update : पीपीएफमध्ये गुंतवणूक करताय?, सरकारने उचलले मोठे पाऊल, वाचा सविस्तर…

PPF Update : तुम्ही देखील PPF मध्ये गुंतवणूक केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सामान्य नागरिकांना लाभ मिळावा या उद्देशाने शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. ज्याच्या माध्यमातून सध्या लोकांना फायदा होत आहे. सरकार काही विशिष्ट लोकांना डोळ्यासमोर ठेवून अनेक योजना सुरू करतात. अशातच नोकरदारांना डोळ्यासमोर ठेवून अनेक योजनाही राबविल्या जात आहेत. सार्वजनिक भविष्य निर्वाह … Read more

Fixed Deposit : एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज

Fixed Deposit

Fixed Deposit : सध्या गुंतवणुकीसाठी अनेक योजना उपलब्ध आहेत. अनेकजण सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करतात तर अनेकजण खासगी योजनांमध्ये गुंतवणूक करतात. शिवाय काहीजण बँक एफडीमध्ये गुंतवणूक करतात. सध्या अशा काही बँका आहेत ज्या आपल्या ग्राहकांना गुंतवणुकीवर सर्वात जास्त व्याज देत आहेत. त्यामुळे तुमच्याकडे आता कमाई करण्याची उत्तम संधी आहे. अशातच आता जर तुम्ही अजूनही कोणत्या एफडीमध्ये … Read more

RD Interest Rate : ‘या’ गुंतवणूकदारांना सरकारची मोठी भेट, दिवाळीपूर्वी व्याजात होणार वाढ? जाणून घ्या

RD Interest Rate

RD Interest Rate : वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कोणतीही जोखीम नाही आणि जास्त परतावा मिळत असल्याने अनेकजण सरकारी योजनांमध्ये गुंतवणुकत करत असतात. प्रत्येक योजनेचे व्याजदर वेगळे असते. प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणूक योजना असते. ज्याचा तुम्हीही लाभ घेऊ शकता. जर तुम्ही पोस्ट ऑफिस आणि बँकांद्वारे ऑफर करण्यात आलेल्या योजनेमध्ये गुंतवणूक करत असाल तर … Read more

FD Interest Rate : FD गुंतवणूकदारांची चांदी ! ‘या’ बँका FD वर देत आहेत बंपर परतावा ! वाचा…

FD Interest Rate Hike

FD Interest Rate Hike : तुम्ही सध्या FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला अशा बँकाबद्दल सांगणार आहोत, जिथे FD वर उत्तम परतावा मिळत आहे. जास्तीत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँका मागील काही दिवसांपासून आपल्या एफडीवर उत्तम परतावा देत आहेत. जर तुम्ही चांगल्या परतावा देणाऱ्या … Read more

FD Interest Rate : गुंतवणूकदारांना लागली लॉटरी! ‘या’ ठिकाणी एफडीवर मिळत आहे सर्वाधिक व्याज, त्वरित करा गुंतवणूक

FD Interest Rate

FD Interest Rate : सध्या अनेक गुंतवणुकीचे पर्याय आहेत. अनेकजण सर्वात जास्त परतावा देणाऱ्या आणि कोणतीही जोखीम नसणाऱ्या योजनेत गुंतवणूक करतात. आता तुम्हीही या योजनांमध्ये गुंतवणूक करून हजारो रुपयांचा फायदा मिळवू शकता. जास्त परताव्यासाठी अनेकजण एफडीमध्ये गुंतवणूक करतात. काही अशा बँका आहेत ज्या आपल्या गुंतवणूकदारांना एफडीवर सर्वात जास्त परतावा देत आहे. जर तुम्ही यात गुंतवणूक … Read more

सप्टेंबर महिना सुरु होताच ‘या’ बँकांनी ग्राहकांना दिला झटका; थेट खिशावर होणार परिणाम…

Interest Rate Hike

Interest Rate Hike : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) आणि आयसीआयसीआय बँकेने आपल्या ग्राहकांना धक्का दिला आहे. दोन्ही बँकांनी मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटमध्ये (MCLR) 5 bps ने वाढ केली आहे. ज्यामुळे आता या बँकांचे कर्ज महाग झाले आहेत. या वाढीमुळे कार कर्ज, शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज यांच्यावर परिणाम होणार आहे. बँकांच्या वेबसाइटनुसार, हे वाढलेले … Read more

Union Bank of India : युनियन बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना गुड न्यूज ! स्वस्त दारात मिळत आहे कर्ज, वाचा…

Union Bank of India

Union Bank of India : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) रेपो दरात कोणताही बदल न करण्याच्या निर्णयानंतर आणखी एका सरकारी बँकेने ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. खरं तर, सार्वजनिक क्षेत्रातील बँक युनियन बँक ऑफ इंडियाने 700 आणि त्याहून अधिक क्रेडिट स्कोअर असलेल्या सर्व नवीन ग्राहकांसाठी कर्जावर सूट दिली आहे, बँकेने गृह कर्ज, वाहन कर्ज, दुचाकी कर्जासाठी … Read more

Fixed Deposit Interest Rate : कमाईची उत्तम संधी! ‘ही’ बँक देत आहे एफडीवर सर्वाधिक परतावा, जाणून घ्या सर्वकाही

Fixed Deposit Interest Rate

Fixed Deposit Interest Rate : देशातील अनेक मोठ्या बँकांनी मुदत ठेव योजनांना सुरुवात केली आहे, ज्यामध्ये कमीत कमी वेळेत जास्त व्याजदर दिला जात आहे. जर तुम्हालाही कोणत्याही या योजनांमध्ये रस असेल तर गुंतवणुकीसाठी एक उत्तम संधी आहे. आता फेडरल आपल्या ग्राहकांना मुदत ठेवींवर सर्वात जास्त व्याज देत आहे. त्यामुळे जर तुम्हाला या बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक … Read more

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करून करा दुप्पट कमाई; जाणून घ्या

Post Office Scheme

Post Office Scheme : आज बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. शेअर बाजारासोबतच लोक म्युच्युअल फंडातही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसत आहेत. याशिवाय गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस आणि बँकेच्या अनेक बचत योजना आहेत. दरम्यान, आज आम्ही पोस्ट ऑफिसच्या अशा स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये सार्वधिक व्याज मिळते. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही 114 महिन्यांतच तुमची रक्कम दुप्पट … Read more