iPhone 15 Price : प्रीमियम फीचर्ससह या महिन्यात लॉन्च होणार आयफोन 15 सिरीज! पहा फीचर्स आणि संभाव्य किंमत
iPhone 15 Price : अॅपल कंपनीकडून त्यांची पुढील 15 सिरीज लवकरच भारतात लॉन्च केली जाणार आहे. अॅपलकडून दरवर्षी एक सिरीज भारतात लॉन्च केली जाते. आता कंपनीकडून आयफोन 15 सिरीज येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये लॉन्च केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अॅपल कंपनीकडून iPhone चे नवीन मॉडेल लवकरच सादर केले जाणार आहे. त्यांचे आगामी iPhone 15, iPhone … Read more