IPL अन टी-20 वर्ल्डकप नंतर कस राहणार टीम इंडियाच वेळापत्रक ? डिसेंबर 2024 पर्यंतचे टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक पहा…

Cricket Team India Schedule

Cricket Team India Schedule : भारतातील क्रिकेट प्रेमींसाठी आजची ही बातमी खूपच महत्त्वाची ठरणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरु असलेली पाच सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच संपली आहे. या कसोटी मालिकेत भारताने जबरदस्त कामगिरी केली आहे. भारताने इंग्लंडला कसोटी मालिकेत 4-1 ने पराभूत केले आहे. भारताच्या या दमदार कामगिरीमुळे … Read more

Patt Cummins Price : शेरास सव्वाशेर…! ऑस्ट्रेलियन खेळाडूंना विक्रमी बोली, काही तासातच कमिन्सवर पडला स्टार्क भारी…. !

Patt Cummins Price

Patt Cummins Price : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 साठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी (19 डिसेंबर) दुबईमध्ये झाला. इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या लिलावात इतिहासातील सर्वात मोठी बोली दिसली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. अशा प्रकारे पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. पण त्याचा हा … Read more

Top 10 Highest Earner Players in IPL : आयपीएलमधून या 10 खेळाडूंनी कमावले आहेत सर्वाधिक पैसे, जाणून घ्या धोनी कोणत्या क्रमांकावर आहे

Top 10 Highest Earner Players in IPL : देशातील सर्वात मोठा क्रिकेटचा रणसंग्राम IPL २००८ रोजी सुरु झाला आहे. आयपीएलचा पहिला हंगाम २००८ मध्ये खेळला गेला होता. ललित मोदी हे बीसीसीआयचे तत्कालीन उपाध्यक्ष होते ज्यांनी भारतात आयपीएलची सुरुवात केली आहे. आता आयपीएल सुरु होऊन जवळपास १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. आयपीएल जगातील सर्वात महागडी क्रिकेट … Read more

Cricket Full Form : रात्रंदिवस क्रिकेट पाहताय? मात्र क्रिकेटचा फुल फॉर्म माहितेय का? जाणून घ्या क्रिकेटला हिंदीमध्ये काय म्हणतात

Cricket Full Form : सध्या देशात क्रिकेटचा रणसंग्राम सुरु आहे. आयपीएल सुरु होऊन एक महिना उलटला आहे. आयपीएलमधून अनेक खेळाडू तयार झाले आहेत. रिंकू सिंग सारखे अनेक खेळाडू यावर्षी उदयास आले आहेत. क्रिकेटचे अनेक प्रकार आहेत. आयपीएल, वनडे, वर्ल्ड कप किंवा टेस्ट मॅच या प्रकारांमध्ये क्रिकेट खेळले जाते. देशातच नाही तर जगभरात क्रिकेटच्या चाहत्यांची कमतरता … Read more

IPL 2023 : ठरलं तर मग! यंदाच्या IPL ट्रॉफीवर ‘हा’ संघ कोरणार नाव, सामना सुरु होण्यापूर्वी झाली विजेत्याची घोषणा

IPL 2023 : यंदाच्या मोसमातील आयपीएलचा पहिला सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिली लढत गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघात होणार आहे. 12 वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रेक्षकांना या सामन्याचा आनंद घेता येणार आहे. यंदा 74 सामने खेळवले जाणार आहेत. परंतु आयपीएल 2023 सुरू होण्याआधीच त्याच्या विजेत्याची घोषणा झाली आहे. … Read more

IPL 2023 : IPL मधून संघांच्या मालकांची कशी होते करोडोंची कमाई, जाणून घ्या सविस्तर

IPL 2023 : 2023 चा आयपीएल सामना हा लवकरच खेळवले जाणार आहेत. यावर्षी अनेक नवीन खेळाडूंना संधी दिली जाणार आहे तसेच त्यांच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे. इतकेच नाही तर यावर्षी कोणता संघ विजेता होणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. परंतु, अनेकांच्या मनात आयपीएलच्या संघांच्या मालकांची कमाई कशी होते? पैसे कमावण्यासाठी त्यांच्याकडे कोणते कोणते मुख्य उत्पन्नाचे … Read more

Asia Cup Team India : दुबईतील ‘या’ हॉटेलमध्ये टीम इंडियाचा मुक्काम ; एक दिवसाचे भाडे जाणून वाटेल आश्चर्य

Asia Cup Team India :  आशिया चषकात (Asia Cup) पाकिस्तानला (Pakistan) हरवून भारताने (Team India) शानदार सुरुवात केली. भारताने हा सामना पाच विकेटने जिंकला. टीम इंडियाने 10 महिन्यांपूर्वी झालेल्या पराभवाचा बदला घेतला. गतवर्षी दुबईतच झालेल्या T20 विश्वचषकात (T20 World Cup) पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघाने जोरदार तयारी केली होती. … Read more

Big News : IPL मध्ये धोनी आज शेवटचा सामना खेळणार का?

Big News : चेन्नई सुपर किंग्ज संघाला ४ विजेतेपद मिळवून देणारा स्टार क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आज इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील शेवटचा सामना खेळणार आहे. इंडियन प्रीमियर लीग चा आज ६८ वा सामना मुंबईतील (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) होणार आहे. याच स्टेडियम वर महेंद्रसिंग दोन्ही IPL शेवटचा सामना खेळणार आहे. चेन्नई … Read more

IPL free live streaming 2022 : अश्या पद्धतीने फ्री मध्ये पहा संपूर्ण आयपीएल सामने !

IPL free live streaming 2022 :-: तुम्ही कोणत्याही व्यत्ययाशिवाय सामना विनामूल्य (IPL for free watch) पाहू शकता. कुटुंबासोबत आयपीएल सामने बघायला सर्वाना आवडतात पण काही कारणास्तव आपण कुटुंबासह आयपीएल सामने पाहू शकत नाही. पण जाणून घ्या अशा App बद्दल , ज्याच्या मदतीने तुम्ही Android फोनमध्ये कुठेही IPL मॅच पाहू शकता. IPL मोफत पाहण्यासाठी टॉप 10  … Read more

Jio Recharge Plans : IPL सामने स्वस्तात बघायचे आहेत, तर हे आहेत Jio चे सर्वोत्तम रिचार्ज प्लॅन

Jio Recharge Plans

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 :- Jio Recharge Plans: देशातील लोक बऱ्याच दिवसांपासून आयपीएलची वाट पाहत होते. त्याची प्रतीक्षा आज संपणार आहे. आयपीएल सुरू होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना आज संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. जर तुम्हाला सामन्याच्या स्ट्रीमिंगचा आनंद घ्यायचा असेल, … Read more

Technology News Marathi : IPL 2022 लाइव्ह मॅच मोबाईलवर पाहण्यासाठी ‘हे’ अॅप्स डाउनलोड करा; विनामूल्य क्रिकेटचा आनंद घ्या

Technology News Marathi : क्रिकेटप्रेमी (Cricket) ज्याची आतुरतेने वाट पाहत होते ती आयपीएल (IPL) 2022 उद्यापासून सुरू होणार असून सर्वाना पहिल्या सामन्याची उत्सुकता लागली आहे. यंदाच्या वर्षीचा IPLचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात होणार आहे. इंडियन प्रीमियर लीग हॉटस्टार (Hotstar) अधिकृत अॅपवर ऑनलाइन प्रसारित केली जात आहे. मात्र … Read more

IPL 2022 Mega Auction: पुजारा 50 लाख, अश्विन 2 कोटी…टीम इंडियाच्या बड्या स्टार्सची बेस प्राईस किती आहे?

अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) च्या मेगा लिलावासाठी सर्व खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी 590 खेळाडूंवर बोली लावली जाणार असून त्यात अनेक देशी-विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय संघातील मोठ्या खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर यावेळी अनेक मोठी नावे लिलावात सहभागी होणार आहेत.(IPL 2022 Mega Auction) यामध्ये … Read more

‘हे क्रिकेटर्स स्टार’ आयपीएल २०२२ मध्ये खेळणार नाही……जाणून घ्या कोण खेळणार नाही यंदा

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात दहा संघ खेळणार असल्याने मेगा ऑक्शन होणार आहे. या मेगा ऑक्शनची जवळपास तयारी पूर्ण झाली असून, सगळ्याच संघांनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडुंची यादी जारी केली आहे. लीगमध्ये सहभागी झालेल्या अहमदाबाद आणि लखनौ या नव्या संघांनीही आपल्या निवडलेल्या खेळाडुंची यादी जारी केली असून, … Read more