crop irrigation : शेतात वापरा हे पंप! कितीही खोलीवरून शेतात पोहोचेल वेगात पाणी
crop irrigation : पिकापासून मिळणारे उत्पादन भरघोस मिळावे याकरिता व्यवस्थापन जितके महत्त्वाचे आहे तितकेच सिंचनाच्या मुबलक सुविधा असणे देखील महत्वाचे आहेत. पिकांना पाणी देण्याकरिता शेतकरी बंधू विहिरी, बोरवेल आणि शेततळ्यासारख्या सोयी सुविधा उभारतो. परंतु या ठिकाणाहून पिकांपर्यंत पाणी पोहोचवण्याकरिता तुम्हाला विद्युत पंपांची आवश्यकता भासते. याचा अनुषंगाने आपण शेतीमध्ये शेतकऱ्यांना उपयोगी पडतील अशा महत्त्वाच्या आधुनिक पंपांविषयी … Read more