Gold Price Today : खुशखबर…! नवरात्रीमध्ये सोने 6600 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे ताजे दर
Gold Price Today : कालपासून नवरात्रीचा (navratri) उत्सव चालू झाला आहे. या दिवसात ग्राहक (customer) दागदागीने (jewelry) खरेदी करण्यासाठी गर्दी करत असतात. दरम्यान या सणासुदीच्या दिवसात (festival days) तुम्हीही सोने किंवा सोन्याचे दागिने घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या (Gold Silver) दरातील चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर सोमवारी या व्यवहाराच्या … Read more