Jio Plan : अरे वाह! जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन ; फक्त 395 रुपयांमध्ये मिळणार अमर्यादित कॉलिंगसह ‘इतक्या’ सुविधा पाहून वाटेल आश्चर्य
Jio Plan : मोबाईल रिचार्जसाठी तुम्ही देखील तीन महिन्यांची वैधता देणारा प्लॅन शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये आज Jio Vodafone Idea आणि Airtel च्या प्रीपेड प्लान्सबद्दल सांगत आहोत जे ग्राहकांना 84 दिवसांची वैधता देतात यासह या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या अनेक सुविधाबद्दल देखील तुम्हाला आम्ही माहिती देणार आहोत ज्यामुळे तुम्ही … Read more