Jio Recharge Plan : वर्षभर मोफत पाहता येणार Prime Video, दररोज 2GB डेटासह प्लॅनची किंमत आहे फक्त…
Jio Recharge Plan : देशभरात रिलायन्स जिओचे ग्राहक मोठ्या प्रमाणात आहेत. कंपनीदेखील आपल्या ग्राहकांसाठी अनेक रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. रिलायन्स जिओ सतत एअरटेल आणि वोडाफोन-आयडियाला टक्कर देते. सध्या OTT प्लॅन पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता कंपनी देखील OTT फायदे असणारे प्लॅन घेऊन येत असते. कंपनीने आपला असाच एक रिचार्ज प्लॅन आणला आहे. जो … Read more