Reliance Jio : जिओने गुपचूप लॉन्च केला नवीन रिचार्ज प्लॅन; कमी किंमतीत मिळतील अनेक फायदे; बघा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Reliance Jio : देशातील वाढती मोबाईल फोनची मागणी पाहता अनेक टेलिकॉम कंपन्यांनी चांगले काम करण्यास सुरुवात केली आहे. या कंपन्यांमध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. अगदी सुरुवातीपासूनच या कंपन्यांनी लोकांची सेवा केली आहे, यात अशा काही कंपन्या आहेत, ज्यांनी मागून येऊन लोकांमध्ये आपली एक चांगली ओळख निर्माण केली आहे.

या कंपन्या नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्लान्स मार्केटमध्ये आणत असतात. आज आम्ही रिलायन्स जिओबद्दल बोलणार आहोत, रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी अनेक फायदे असलेले प्लान घेऊन येत आहे. या एपिसोडमध्ये आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्लानबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची वर्षभराची चिंता मिटेल.

Independence Day 2022: Reliance Jio plans to launch 5G services in India on  Independence Day | Technology News – India TV

होय, आजच्या काळात प्रत्येकजण पुन्हा पुन्हा रिचार्ज करून कंटाळतो. यासाठी आम्ही अशी योजना शोधून आणली आहे, ज्याने तुमची वर्षभराची चिंता मिटून जाईल. अशा परिस्थितीत जिओचा 899 रुपयांचा प्लॅन ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

या प्लॅनमध्ये, ग्राहकांना 336 दिवसांची वैधता मिळते, यामुळे दीर्घ वैधतेसह इतर अनेक फायदे आहेत जे आजच्या काळात प्रत्येकाच्या फोनमध्ये असले पाहिजेत. हे फायदे मिळवण्यासाठी लोक खूप खर्च करतात. पण जिओ तुम्हाला या प्लॅनमध्ये ते सर्व फायदे देत आहे.

All You Need To Know About Jio Platforms-The Toast of Global Investors

जिओचा 899 रुपयांचा प्लॅन

जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 36 दिवसांची वैधता मिळते. त्याची किंमत 899 रुपये ठेवण्यात आली आहे. प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या 12 सायकलच्या स्वरूपात डेटा दिला जात आहे. यामध्ये एकूण 24 जीबी डेटा देण्यात आला आहे. ग्राहकांना दर 28 दिवसांसाठी 2GB डेटा उपलब्ध करून दिला जातो. याशिवाय हायस्पीड इंटरनेट संपल्यानंतर 64 Kbps स्पीडची सुविधा दिली जाईल.

Reliance Jio - Mukesh Ambani's Reliance Jio to acquire assets of Anil  Ambani's Reliance Communications - Telegraph India

यासोबतच वर्षभर अनलिमिटेड कॉल्सची सुविधा मिळणार आहे. याच्या मदतीने तुम्ही कोणालाही कुठेही आणि कधीही कॉल करू शकता. यामध्ये Jio TV, Jio Cinema सारखे अनेक प्लॅटफॉर्म अॅक्सेस देखील दिलेले आहेत. पण, हे लक्षात ठेवा की ही सुविधा फक्त जिओ फोन वापरकर्त्यांसाठी आहे.