बारावी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! BSF मध्ये निघाली भरती; घरबसल्या इथं करा अर्ज, पहा डिटेल्स
BSF Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बॉर्डरवर जाऊन देशाची सेवा करू इच्छिणाऱ्यांसाठी ही निश्चितच आनंदाची पर्वणी राहणार आहे. बॉर्डर सेक्युरिटी फॉर्स अर्थातच बीएसएफने हेड कॉन्स्टेबल या पदासाठी भरती सुरू केली आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध झाली असून इच्छुक आणि … Read more