रोहित पवारांवर केलेली टीका पडळकरांना भोवली, धनगर संघटनांनीच आक्रमक भूमिका

मुंबई : आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी (Ncp) हा वाद दिवसोंदिवस वाढत आहे. आता या वादाने वेगळे वळण घेतले असून पडळकर यांनी आक्रमकपणे पवारांवर टीका केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilya Devi Holkar) यांच्या जयंतीनिमित्त चौंडीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाषणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad … Read more

मोठी बातमी : दहशत माजविणारा आरोपी नगरसह ५ जिल्ह्यातून २ वर्षांकरिता तडीपार !

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Ahmednagarlive24  :- शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी राशीन (ता.कर्जत) येथील एकावर कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लखन जिजाबा साळवे असे या आरोपीचे नाव असुन याबाबत रमेश प्रल्हाद आढाव (वय-४५) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, ‘फिर्यादीच्या सकाळी १० वाजता फिर्यादी पेंटिंग व्यवसायाच्या कामानिमित्त बाहेर जात असताना … Read more

20 हजाराची लाच घेताना भूमी अभिलेखचे दोघे जाळ्यात

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar Crime :-20 हजार रूपयांची लाच स्वीकारताना कर्जत भूमी अभिलेख कार्यालयातील दोघांना लाचलुचपत विभागाच्या अहमदनगर पथकाने रंगेहाथ पकडले. मुख्यालय सहायक सुनील झिप्रू नागरे (वय 48 हल्ली रा. भैलुमे चाळ, कर्जत) व भूकरमापक कमलाकर वसंत पवार (वय 52 रा. शाहूनगर, केडगाव, अहमदनगर) अशी पकडलेल्या कर्मचार्‍यांची नावे आहेत. त्यांच्याविरूध्द कर्जत पोलीस … Read more

कृषी पंपावर डल्ला मारणाऱ्या चौघांना कर्जत पोलिसांनी केली अटक

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :- शेतकऱ्यांच्या कृषी पंपांवर डल्ला मारून त्यांचे आर्थिक नुकसान करणाऱ्या व हे पंप भंगारात विकुन मालामाल होणाऱ्या चार आरोपींवर कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात दोन विधीसंघर्षित बालकांचाही सामावेश असुन कृषिपंप भंगारात विकत घेणाऱ्या एका भंगार व्यावसायिकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक माहिती अशी, … Read more

मोटारसायकलवर लिफ्ट देने पडले महागात..!

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :-  रस्त्याने मोटारसायकलवरून जात असतानाच पायी चालत असलेल्या एकास त्याने लिफ्ट दिली मात्र ही गोष्ट त्याला चांगलीच महागात पडली.(Ahmednagar Crime) तो मोटारसायकलचालक लघूशंका करण्यासाठी थांबला मात्र यावेळी भामट्याने त्याची मोटारसायकलच चोरून नेली. ही घटना कर्जत तालुक्यातील माहीजळगाव शिवारात घडली. याप्रकरणी गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जत पोलिस ठाण्यात विकास गागरे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अर्बनच्या ‘त्या’ संचालकाकडून बायोडिझेलचा उद्योग; तिघांविरूद्ध गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-  कर्जत तालुक्यात महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बायोडिझलसह 63 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत तीन जणांविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Ahmednagar Crime) यामध्ये अहमदनगर अर्बन बँकेचे विद्यमान संचालक व उद्योजक आरोपी अनिल चंदुलाल कोठारी (रा. आनंद अपार्टमेंट, अहमदनगर), राजधारी रामकिशोर यादव … Read more