बिबट्याच्या शोधासाठी उभ्या शेतात जेसेबी फिरवला
अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. कर्जत तालुक्यात बिबट्याने कालवड, बैल, मेंढ्या शेळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले आहे. त्यामुळे शेतकर्यांसह पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कधी एकदाचा बिबट्या पिंजर्यात जेरबंद होईल याकडे … Read more