माजीमंत्री राम शिंदे म्हणाले आमदार रोहित पवार घाबरतात काय?

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  मतदारसंघातील कामांबद्दल मी अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र, आमदार रोहित पवार यांच्याकडून उत्तरे मिळत नाहीत. माझ्या प्रश्नांना उत्तरे द्यायला ते घाबरतात काय? आमदार एक दिवस येतात, दहा-पंधरा फोटो काढून जातात. नंतर सोशल मीडियात पोस्ट करून रोज कार्यक्रम घेत असल्याचे दाखवितात,’ अशी टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे … Read more

अवैध सावकारकी केली तर याद राखा !

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- दिवसाला हजार रुपये व्याज घेणाऱ्या खासगी सावकाराविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एजाज उर्फ भोप्या सय्यद (रा.कर्जत) असे अाराेपीचे नाव आहे. याप्रकरणी संदीप ईश्वर कळसकर(बदललेले नाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी लागलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने तसेच ट्रॅव्हलिंगच्या गाड्या बंद झाल्याने … Read more

एक लाखावर दिवसाला एक हजार व्याज घेणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- कर्जत पोलिसांच्या आवाहनानंतर तालुक्यात अवैध सावकारकीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत.आता सावकारकीच्या चौथ्या घटनेने सावकारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. संदीप ईश्वर कळसकर(बदललेले नाव) (वय २७)रा. ता.कर्जत यांनी (दि.७ रोजी) दिलेल्या तक्रारीवरून आरोपी एजाज उर्फ गोप्या सय्यद (रा.कर्जत) याच्याविरुद्ध सावकरकी व इतर कलमान्वये कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात … Read more

 ‘त्या’ रस्त्याचे भूसंपादन १५ ऑगस्टपर्यत पूर्ण करा खासदार विखे यांच अधिकाऱ्यांना सुचना

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :-  नगर करमाळा हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, चौपदरीकरण झाल्यामुळे तेथे अपघात होणार नाहीत, तसेच कर्जतच्या विकासाला चालना मिळेल. शेतकऱ्यांना विश्वासात घेवून या रस्त्याचे भूसंपादन १५ ऑगस्टपर्यत पूर्ण करा. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली व केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून रस्त्यांची कामे होत असून आगामी काळात दळणवळणच्या … Read more

म्हणून रोहित पवारांनी कीर्तनकाराला दिली नवी कोरी कार

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- कर्जत तालुक्यातील आंबीजळगाव येथील संत सावता महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यामार्फत करण्यात आला. यावेळी पवार यांनी सावता महाराजांचे वंशज रमेश महाराज वसेकर यांना नवी कोरी कार भेट दिली. सावता महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार संबंध राज्य व देशभरात व्हावा यासाठी हे वाहन भेट देत असल्याचे … Read more

जुगार अड्ड्यावर छापा, २१ जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- कर्जत तालुक्यातील मिरजगाव परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 49 हजार 120 रुपयांच्या मुद्देमालासह २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३ जुलै रोजी दुपारच्या सुमारास मिरजगाव गावचे शिवारात कडा रोडलगत रोडचे बाजुला पत्र्याचे शेडचे बाजुला गोलाकार बसुन तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळ सुरू असताना पोलिसांनी छापा … Read more

आमदार रोहित पवार म्हणाले युवा पिढी नैराश्यात …

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने निराश होऊन पुण्यात एका २४ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्वप्नील लोणकर असे या तरुणाचे नाव असून या वृत्ताने महाराष्ट्र हादरला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तातडीने राज्य सरकारकडे MPSC परीक्षा आणि … Read more

रोहित पवार झाले आक्रमक … म्हणाले भाजपने ईडी हे राजकीय हत्यार केले आहे !

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- राज्यातील भारतीय जनता पक्षाची बैठक होऊन यामध्ये ठराव करून सर्व साखर कारखान्याची ईडीमार्फत चौकशी करावी असे पत्र केंद्रीय मंत्री अमित शहा यांना पाठवून भाजपने सत्ता मिळवण्यासाठी चालवलेला हा सर्व आटापिटा आहे अशी टीका आमदार रोहित पवार यांनी कर्जत मध्ये बोलताना केली. आमदार रोहित पवार हे कर्जत तालुक्यातील थेरवडी … Read more

अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातील ७० किमी रस्त्यांच्या दर्जोन्नतीस मंजुरी

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील 70.70 किमी इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गाचे प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जा उन्नत करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील रस्ते दर्जोन्नत करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. अशोक चव्हाण यांच्याकडे केली होती. यासंबंधीचा प्रस्ताव नाशिक … Read more

विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाच्या मदतीने बाहेर काढण्यात यश

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :-  विहिरीत पडलेला कोल्हा बाहेर काढण्यात कर्जत तालुक्यातील चापडगाव येथील युवकांना यश आले आहे. यापूर्वीही भक्ष्याच्या शोधात असलेल्या प्राण्यांमध्ये बिबट्या विहरीत पडल्याच्या अनेकदा घटना घडल्या आहेत. भक्ष्याचा पाठलाग करताना अंदाज न आल्याने प्राणी विहिरीत पडले आहे. वनविभागाच्या सहकार्याने त्यांना विहिरीबाहेर सुखरूप वाहेर काढून पुन्हा जंगलात सोडून देण्यात आले आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीच्या गर्भपातप्रकरणी डॉक्टरविरुद्ध गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- कर्जत तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे नवसारवाडी येथील अल्पवयीन मुलासोबत प्रेमसंबंध जुळले. यातून मुलगी गर्भवती राहिली. गर्भवती राहिलेल्या मुलीचे शिरूर येथील एका हॉस्पिटलमध्ये गर्भपात केला. याप्रकरणी तब्बल सहा महिन्यांनंतर श्रीगोंदे कोर्टाच्या आदेशावरून गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला आरोपी करण्यात आले. कर्जत शहरातील एका अल्पवयीन मुलीसोबत नवसारवाडी येथील एका तरुणाने प्रेमसंबंध निर्माण केले. … Read more

दूध भेसळीसाठीची पावडर पोलिसांकडून जप्त

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरची वाहतूक करणाऱ्या दोघांसह ४ लाख २८ हजाराच्या मुद्देमाल कर्जत पोलिसांनी जप्त केला आहे. खेड गावचे दिशेने एक स्विफ्ट कार येत असून त्यामध्ये दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारी पावडर आहे आणि ती पावडर घरी जाऊन दुधात पाणी, पावडर व इतर साहित्य टाकून दुधात … Read more

युवकांनो ‘अश्लील व्हिडीओ स्कॅमच्या’ आमिषाला बळी पडू नका

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- सोशल मिडियाच्या फेसबुक अकाऊंटवरून तुम्हाला अनोळखी मुलीच्या नावाची फ्रेंड रिक्वेस्ट येते. ती फ्रेंड रिक्वेस्ट माहिती न घेता ऍक्सेप्ट केली जाते.चॅटिंग बरोबरच व्हिडीओ कॉल,व्हाट्सअप कॉल करण्यास सुरुवात होते. समोरची व्यक्ती अंगावरील कपडे काढुन अंगप्रदर्शन करत अश्लील हावभाव करते.समोरच्या व्यक्तीला मोहात अडकवले जाते. बेभान झालेल्या युवकाकडूनही कपडे काढण्याची विनंती केली … Read more

आमदार पवारांनी नागरीकांच्या आरोग्यासाठी उचलले महत्त्वपूर्ण पाऊल

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- आमदार रोहित पवार यांनीकर्जत मधील उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत शस्त्रक्रिया गृह (ऑपरेशन थेटर) उभारण्यासाठी त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून एक कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला. दरम्यान सध्या नागरिकांच्या आजाराचे निदान झाल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना नगर, पुणे, मुंबई अशा शहरी भागातील खासगी रुग्णालयात जावे लागते. मात्र खासगी … Read more

आई ती आईच…मांजराच्या पिल्लाला कुशीत घेऊन कुत्रीनं पाजलं दूध

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- कुत्रा आणि मांजरीतील भांडण संपूर्ण जगाला परिचयाचे आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या इमारतीत, परिसरात किंवा कॉलनीत कुत्रा आणि मांजरीची भांडणं अनेकदा पाहिली असतील. पण याही पलिकडे कुत्रा मांजरीचं नातं असतं, यावर तुम्हाला विश्वास ठेवायला भाग पाडेल असा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल. … Read more

अनलॉक होऊनही बससेवेला प्रवाश्यांचा अपेक्षित प्रतिसाद नाही

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- लॉकडाऊनमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसही थांबल्या होत्या. आता थोडी शिथिलता आल्याने अनेक भागात बस सुरू करण्यात आल्या आहेत. अनेक आगारातूनही बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, अपेक्षित प्रवासी नसल्याने बस पूर्ण क्षमतेने धावण्यास असमर्थ ठरत आहे. आगाराचा डिझेलचा खर्च वाया गेला असून, मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. … Read more

कामगाराचा पगार थकविणे मालकाला पडला भारी; दूध डेअरीच दिली पेटवून

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- कर्जत तालुक्यातील गणेशवाडी हद्दीतील सॉलिसिटर या डेअरी प्लांटच्या बंगल्यातील ऑफिस, स्टोअररूम व जनरेटर खोलीमधील साहित्य अज्ञात व्यक्तीने पेटवून तब्बल सात लाख रुपये किमतीचे साहित्य जाळून नुकसान केले असून यापूर्वीही दुचाकी आणि किरकोळ साहित्य संबंधित आरोपीने जाळले असल्याबाबतची तक्रार सुपरवायझर नितीन नवनाथ वाघमारे (रा.पिंपरी चिंचवड सध्या गणेशवाडी ता. कर्जत) … Read more

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतने ‘या’साठी पुढाकार घ्यावा..

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- गावागावात होणाऱ्या चोऱ्या- दरोडा तसेच मारामारी अशा घटनांना आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन गावात तसेच चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत असे आवाहन कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले असून जी ग्रामपंचायत लवकरात लवकर व चांगल्या प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवेल त्यांचा निश्चितच कर्जत पोलिसांतर्फे गौरव करण्यात असे यादव यांनी … Read more