धक्कादायक ! कोरोनाने हिरावून नेले दोन सख्ख्या भावांचे प्राण
अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार केला आहे. यामुळे दरदिवशी कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे अनेकांचे प्राण देखील गेले आहे. यातच कर्जत तालुक्यातील दोन सख्य्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सिद्धटेकसह तालुक्यावर शोककळा पसरली आहे. कर्जत तालुक्यातील सिध्दटेकमध्ये एकाच कुटुंबावर कोरोनाचा आघात होऊन दोन सख्ख्या भावांचा उपचारादरम्यान … Read more









