स्पीड ब्रेकर येताच दुचाकीचा वेग कमी झाला आणि चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दागिणे ओरबडले

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- दुचाकीवर पतीच्या पाठीमागे बसलेल्या पत्नीच्या गळ्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे दागिणे दोन चोरट्यांनी ओरबडले. स्पीड ब्रेकर आल्याने दुचाकीचा वेग कमी झाला. त्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. नगर-पुणे रोडवरील केडगाव उपनगरात अंबिका बसस्थानकाजवळ ही घटना घडली. पुष्पा विजय शिंदे (वय 51 रा. दत्त मंदिराजवळ, केडगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून … Read more

बालगृहातील अल्पवयीन मुलास पळविले

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  केडगाव येथील सावली प्रतिष्ठान संचलित सावली बालगृहात राहणार्‍या जाकीर शाहीद अन्सारी (वय 17 मूळ रा. सागर नाश्ता सेंटर, श्रीरामपूर) यास अज्ञात व्यक्तीने पळून नेले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाकीर अन्सारी 18 सप्टेंबर 2021 रोजी सावली बालगृहात दाखल झाला होता. 3 … Read more

दोघांचे भांडण सोडण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत झाले असे…

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण करून तिच्या गळ्यातील 45 हजार रूपये किंमतीचे मिनी गंठण चोरून नेले. केडगाव उपनगरातील इंडस्ट्रीयल एरिया परिसरात रविवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी मिरा मोहन शिंदे (वय 52 रा. केडगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अब्दुल अब्बास सय्यद याच्याविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा … Read more

केडगावात तब्बल 16 तास बत्ती गुल

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  केडगाव येथे मोहिनी नगर, देवी परिसर, अरणगाव रोड, दूधसागर सह इतर ठिकाणी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे केडगाव येथील विद्युत महावितरणाच्या कार्यालयांमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते वैभव कदम समवेत केडगाव राष्ट्रवादी अध्यक्ष भरत गारुडकर व नागरिक उपस्थित होते. रात्री झालेल्या पावसाने ही लाईट गेलेली आहे. वैभव कदम … Read more

कोव्हिड केअर सेंटरमध्ये रुग्णांसाठी साधी पाण्याची सुविधा नाही; प्रशासनाचे दुर्लक्ष

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- नगर शहरात कोरोना बाधित पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे शहरातील कोरोना हॉस्पिटलवर ताण येत होता यासाठी प्रशासनाने कोविड सेंटरची संख्या वाढण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या पुढाकारातून केडगावमध्ये कोव्हिड सेंटर सुरू झाले होते. केडगाव उपनगरात सुरू झालेल्या कोव्हिड केअर सेंटरची दुरवस्था झाली आहे. या … Read more

बिग ब्रेकिंग : कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने शहरातील ‘हा’ भाग झाला कंटेनमेंट झोन !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : नगर शहराच्या केडगावमधील शाहूनगर परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. दिनांक 15 ते 28 जूनपर्यंत या भागातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने वस्तू विक्री सेवा बंद राहतील. तसेच नागरिकांच्या येण्या जाण्यावर निर्बंध लागू होणार आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप … Read more

हायप्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापा पडल्याने केडगाव परिसरात खळबळ

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- केडगाव उपनगरातील अंबिका हाॅटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी मंगळवारी दुपारी छापा टाकला. त्यात हा व्यवसाय चालवणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून दोन मुलींची सुटका करण्यात आली. सचिन शिवाजी कोतकर (रा. केडगाव) व सुनील मदन वानखेडे (रा. सारोळा, ता. नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.केडगाव उपनगरातील नगर – पुणे महामार्गावरील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वयोवृद्ध आजीचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- आज सकाळी रस्ता ओलांडत असताना एका वयोवृद्ध आजीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. केडगाव बायपास जवळ रस्ता ओलांडत असताना इंदुबाई सखाराम शिंदे (वय70 रा. सोनेवाडी, अरणगाव) यांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्याचे पो. ना. अशोक यांनी … Read more

मैत्री, प्रेम, अत्याचार ते सोशल मीडियात बदनामी करत दहा लाखांची खंडणी…हि घटना वाचून तुम्हालाही धक्का बसेल…

अहमदनगर :- पंधरा दिवसांपूर्वीच तिच्या डोक्यावर अक्षता पडल्या अन् त्या दोघांची गृहस्थाश्रम वाटचाल सुरू झाली. दोघांच्या सुखी संसारात जुना मित्र प्रकटला. त्याने तिच्या मिस्टरांकडे दहा लाखांची खंडणी मागत त्याने संसाराच्या वाटेत काटे टाकले. आता हा वाद थेट पोलिसांच्या दारात पोहोचला असून पोलिस त्या ‘मित्राच्या शोधात आहेत. कोण्या पिक्चरमधील ही कहाणी नाही तर ही नगरात घडलेली … Read more

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

केडगाव परिसरातील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार…

याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, केडगाव मधील एका उपनगरातील १५ वर्षे वयाची अल्पवयीन मुलगी शाळेत व क्लासला जात येत असताना तिची ओळख शुभम रा. केडगाव या तरुणाशी झाली. त्याने मुलीचा विश्वास संपादन करून तिला चास येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला तसेच तिला शिवीगाळ दमदाटी करून तुझ्या आई वडिलांना सांगेल असा दम दिला.

Read more