Drought In Maharashtra: दुष्काळ जाहीर झालेल्या मंडळातील शेतकऱ्यांना मिळतील ‘या’ सवलती! वाचा ए टू झेड माहिती

drought in maharashtra

Drought In Maharashtra:- यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रमध्ये पाऊस कमी झाल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. यावर्षी पावसाची सुरुवात खूप निराशाजनक झालेली होती. संपूर्ण पावसाच्या कालावधीमधील जुलै आणि सप्टेंबरचा कालावधी वगळला तर जून आणि ऑगस्ट हे महत्त्वाचे महिने पावसाविना कोरडेच गेले. ऑगस्ट महिन्यामध्ये तर पावसाने खूप मोठा खंड दिला. त्यामुळे राज्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यात खरिपाच्या … Read more

IMD Rain Alert : राज्यात पुढील ४ दिवस पावसाचे ! या जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; यलो अलर्ट जारी

IMD Rain Alert : मध्यंतरी उघडीप दिल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा परतीचा पाऊस (Rain) सक्रिय झाला आहे. अनके जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचे (Heavy Rain) सत्र सुरूच आहे. काही भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच खरीप हंगामातील (Kharip Crop) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यांच्यासाठी हवामान खात्याने यलो … Read more

Crop Damage: अवकाळीने पुन्हा आणलं डोळ्यात पाणी!! द्राक्ष, ज्वारी पिकाचे लाखोंचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2022 Crop Damage: मागील खरीप हंगामात (Kharif Season) निसर्गाच्या लहरीपणामुळे (Climate Change) शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले होते. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) खरीप पिकांचे (Kharip Crop) मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. खरीप हंगामात शेतकरी बांधवांना उत्पादन खर्च काढणे देखील मुश्किल झाले … Read more