Kia Sonet : पुढील महिन्यापसून ‘या’ लोकप्रिय कार महागणार; वाचा काय आहे कारण?

Kia Sonet

Kia Sonet : पुढील महिन्यापासून काही कंपन्यांच्या गाड्या महाग होणार आहेत, यात Kia च्या गाड्यांचा देखील समावेश असणार आहे. कंपनीच्या सोनेट, कॅरेन्स आणि सेल्टोसच्या किमतीत तीन टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहेत. या वाढीमागेचे प्रमुख कारण म्हणजे वस्तूंच्या वाढत्या किमती असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीच्या सोनेटची किंमत 7.99 लाख ते 14.69 लाख रुपये आहे. Kia’s Carens MPV … Read more

Cars Price In India : आजच खरेदी करा ‘या’ कार्स; पूर्वीपेक्षा खूपच कमी किमतीत खरेदी करता येणार, पहा संपूर्ण यादी

Cars Price In India

Cars Price In India : कार खरेदीदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नवीन कार खरेदीदारांना आता मोठा फायदा होणार आहे. कारण काही लोकप्रिय ऑटोमोबाईल कंपन्यांनी आपल्या कारच्या किमतीत कमालीची कपात केली आहे. त्यामुळे नवीन कार खरेदीदारांना पूर्वीपेक्षा कमी पैसे देऊन कार खरेदी करता येणार आहे. यात मारुती सुझुकी, रेनो आणि किया या कंपन्यांचा समावेश आहे. कंपन्यांच्या … Read more

Kia Upcoming Cars : नवीन कार खरेदी करताय? तर जरा थांबा, लवकरच लाँच होणार ‘या’ शक्तिशाली कार्स; किंमत असणार..

Kia Upcoming Cars

Kia Upcoming Cars : लोकप्रिय कार निर्माता किआ कंपनी आता आपल्या काही कार्स भारतीय बाजारपेठेत लाँच करणार आहे. यामध्ये कंपनीच्या किआ सेल्टोस फेसलिफ्ट,किआ सोनेट फेसलिफ्ट आणि नवीन-जनरेशन किया कार्निवलचा समावेश असणार आहे. कंपनी यात शानदार इंजिन आणि मायलेज देणार आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन कार खरेदी करणार असाल तर जरा थांबा. नाहीतर तुमचे लाखो रुपयांचे … Read more

Best Car : दमदार मायलेज देणाऱ्या ‘या’ आहेत भारतातील सर्वात जास्त विक्री करणाऱ्या कार, किंमत फक्त..

Best Car : सध्या कार खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या असल्याने ग्राहकवर्ग आता जास्त मायलेज असणाऱ्या कार खरेदी करत आहेत. इतकेच नाही तर या कारच्या किमतीही जास्त आहेत. अशातच जर तुम्हीही कार खरेदी करत असाल तर भारतीय बाजारात अशा काही कार आहेत ज्याची किंमतही खूप आहे आणि त्यात मायलेजही … Read more

Kia EV6 2023 : ‘या’ शक्तिशाली कारच्या बुकिंगला झाली सुरुवात, 700 किमी रेंजसह किंमतही आहे फक्त इतकीच..

Kia EV6 2023 : कियाच्या आता इलेक्ट्रिक कार बाजारात दाखल होत आहेत. कंपनीच्या जवळपास सर्वच कार इतर कंपन्यांना टक्कर देत आहेत. कंपनीने काही दिवसांपूर्वी Kia EV6 ही जबरदस्त कार लाँच केली होती. कंपनीची ही सर्वोत्तम इलेक्ट्रिक कार मानली जाते. रेंजबाबत विचार करायचा झाला तर या कारमध्ये 700 किमीची शानदार रेंज मिळत आहे. अशातच आता कंपनीच्या … Read more

Kia Seltos 2023 : सेलटोसचे नवीन अवतारात कमबॅक! जाणून घ्या जबरदस्त वैशिष्ट्ये आणि किंमत

Kia Seltos 2023 : किया मोटर्सने आपल्या बहुप्रतीक्षित असणाऱ्या आगामी कारचे मॉडेल लाँच केले आहे. त्यामुळे आता सर्वात जास्त विक्री करणाऱ्या क्रेटासमोर एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे. कारण आता किआ मोटर्सने सेलटोसचे नवीन अवतारात कमबॅक केले आहे. यात ग्राहकांना नवीन फीचर्स तर मिळतीलच परंतु नवीन कार एका स्टायलिश अवतारात तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे जर … Read more

‘Kia Carens’च्या सर्व प्रकारांच्या किंमतीत वाढ! जाणून घ्या नवीन किंमती

Kia Carens

Kia Carens : Kia India ने Kia Carensच्या किंमतीत 50,000 रुपयांनी वाढ केली आहेत. Kia ने या वर्षी फेब्रुवारीमध्ये Carens three-row लाँच केली होती, ज्याची किंमत 8.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. गेल्या आठ महिन्यांत त्याच्या किंमती दोनदा वाढल्या आहेत. ही वाढ एकूण आठ महिन्यांनंतरची दुसरी वाढ आहे. Carens सहा आणि सात-आसनांच्या कॉन्फिगरेशनमध्ये विकले जातात आणि … Read more

नवीन अवतारात येत आहे Kia Seltos, लवकरच करणार धमाकेदार एंट्री

Kia Seltos

Kia Seltos : दिग्गज कार निर्माता Kia आपली सर्वाधिक विक्री होणारी Kia Seltos कार भारतात नवीन अवतारात सादर करणार आहे. वर्ष 2023 च्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात, Kia आपली नवीन Kia Seltos ऑटो एक्सपो 2023 मध्ये सादर करू शकते. असे म्हटले जात आहे की कंपनी भारतीय वापरकर्त्यांसाठी नवीन Kia Seltos Facelift मॉडेल आणत आहे. यासोबतच … Read more

Kia Carens Price Hike : अर्रर्र! Carens च्या किमतीत पुन्हा होणार वाढ, मोजावे लागणार इतके पैसे

Kia Carens Price Hike : किया (Kia) ही दक्षिण कोरियाची (South Korea) आघाडीची कार कंपनी आहे. अल्पावधीतच या कंपनीने भारतीय बाजारात (Indian market) आपले स्थान निर्माण केले आहे. ही कंपनी ग्राहकांच्या मागणीनुसार नवनवीन फीचर्स असलेल्या कार लाँच करत असते. परंतु, आता या कंपनीने Carens च्या किमतीत (Carens Price) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कधी लाँच … Read more

Kia Seltos Facelift : लवकरच भारतीय बाजारात येणार Kia ची दमदार कार, नवीन डिझाईनसह असणार ‘हे’ फीचर्स

Kia Seltos Facelift : किया (Kia) या कंपनीची ‘सेल्टॉस’ (Seltos) ही पहिली कार असून याच कारच्या (Kia Seltos) जोरावर कियाने आपले भारतात (India) दमदार पाऊल टाकले. कमी कालावधीतच सेल्टॉस ग्राहकांच्या पसंतीस उतरली. आता याच कारचे भारतीय बाजारात (Indian market) नवीन व्हर्जन (Seltos Facelift) येणार आहे. ही नवीन कार मध्यम आकाराची एसयूव्ही (SUV) असणार आहे. चांगले … Read more

Kia EV6 GT : आज लाँच होणार Kia ची पॉवरफुल इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Kia EV6 GT : संपूर्ण जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची (Electric vehicles) मागणी वाढली आहे. दक्षिण कोरियाची वाहन उत्पादक कंपनी किआ (Kia) आज पॉवरफुल इलेक्ट्रिक कार (Electric car) लाँच करणार आहे. ही कार (Kia EV6 GT Car) केवळ 18 मिनिटांत 10% ते 80% पर्यंत चार्ज होते. एका चार्जवर सुमारे 424 किमीची ही नवीन कार (Kia Electric Car) … Read more

Kia Carens : Kia कंपनीच्या कार वापरत असाल तर ही बातमी वाचाच ! देशभरातील कार्स मागवल्या परत, ‘हे’ आहे कारण

Kia Carens : दक्षिण कोरियाची (South Korea) Kia ही आघाडीची कंपनी (Kia) आहे. भारतीय बाजारात (Indian market) Kia च्या अनेक कार्स (Kia Cars) आहेत. परंतु,Kia ने भारतातील 44 हजार 174 Carens कार्स (Carens cars) परत मागवल्या आहेत. कंपनीच्या या निर्णयामुळे ही कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना चांगलाच धक्का बसला आहे. Kia India संबंधित वाहनांच्या मालकांशी थेट … Read more

Kia EV 6 GT : ‘या’ दिवशी Kia करणार सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार लॉन्च

Kia EV 6 GT : देशातील इंधनाच्या किमती (Oil Price) गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक कार्सवर (Electric cars) भर देत आहेत. ग्राहकांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी आता वेगवेगळ्या कंपन्याही नवनवीन इलेक्ट्रिक कार्स बाजारात आणत आहेत. अशातच Kia लवकरच EV 6 GT लाँच करणार आहे. ही कार एका चार्जमध्ये इतके किलोमीटर धावेल EV6 GT … Read more

Kia Sonet Car : किया सोनेट कार खरेदी केल्यास मिळणार ‘हा’ फायदा, जाणून घ्या फीचर्स

Buying a Kia Sonet car will get 'this' benefit know the features

Kia Sonet Car : भारतीय बाजारपेठेत (Indian Car Market ) काही वर्षांपूर्वी Kia Sonet Car लॉन्च झाली आहे हे सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये (subcompact SUV segment) सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडेलपैकी एक आहे. Kia India दर महिन्याला भारतात सोनेट सब 4-मीटर एसयूव्हीच्या 6,000 ते 7,000 युनिट्सची विक्री करते. 15 लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येणारी ही फीचर लोडेड SUV आहे … Read more

Tata Nexon EV ला टक्कर देण्यासाठी येत आहे Mahindra XUV400; जाणून घ्या कधी होणार लॉन्च

Mahindra XUV400(5)

Mahindra XUV400 EV : स्वदेशी SUV निर्माता महिंद्रा आणि महिंद्रा यांनी अलीकडेच खुलासा केला आहे की कंपनी या वर्षी सप्टेंबरमध्ये बाजारात आपली पहिली EV सादर करेल. माहितीनुसार, हे Mahindra eXUV300 चे प्रोडक्शन व्हर्जन असेल, जे कंपनीने 2020 ऑटो एक्स्पोमध्ये शोकेस केले होते, तरीही याबद्दल जास्त माहिती समोर आलेली नाही. Auto Expo 2020 मध्ये Mahindra eXUV300 … Read more

Electric Cars News : ‘या’ जबरदस्त इलेक्ट्रिक गाडीचे पुढील आठवड्यात बुकिंग सुरु ! सिंगल चार्जवर धावते 528 किमी

Electric Cars News : पेट्रोल डिझेलच्या (Petrol-Disel) वाढत्या किमती पाहता आता अनेक जण इलेक्ट्रिक वाहनांकडे (EV) वळत आहेत. इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी पाहता अनेक कंपन्या आता वेगवेगळ्या सिरीजच्या गाड्या बाजारात आणत आहेत. Kia देखील त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक गाडीचे बुकिंग सुरु करणार आहे. Kia India आपली पहिली इलेक्ट्रिक कार EV6 भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कोरियन कार … Read more