Post Office Scheme : पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना बदलेले तुमचे नशीब, बघा व्याजदर…
Post Office Scheme : पोस्ट ऑफिसद्वारे अनेक लहान बचत योजना चालवल्या जात आहेत. अशातच जर तुम्ही सध्या सुरक्षित गुंतवणूक पर्याय शोधत असाल तर पोस्टाच्या या योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहेत, पोस्टाची अशीच एका लहान बचत योजना म्हणजे KVP योजना. ही योजना सध्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करण्याचे काम करत आहे. सध्या KVP योजनेवर म्हणजेच किसान विकास … Read more