Post Office Schemes: होणार ग्राहकांची मजा ! ‘या’ योजनेत मिळत आहे बंपर पैसा ; जाणून घ्या सर्वकाही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Schemes: आज आम्ही तुम्हाला या लेखात पोस्ट ऑफिसच्या काही जबरदस्त योजनांबद्दल माहिती देणार आहोत जे तुम्हाला अगदी कमी वेळेत जास्त नफा देणार आहेत. तुम्ही देखील गुंतवणूक करणार असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या जबरदस्त योजनांबद्दल एकदा संपूर्ण माहिती जाणून घ्या तुम्हाला ह्या योजना कमी वेळेत श्रीमंत करू शकते.

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो सध्या वेगवेगळ्या ग्राहकांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये अनेक योजना सुरु आहे ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, मासिक उत्पन्न योजना, किसान विकास पत्र इत्यादी योजनांचा समावेश आहे. आज देशातील लाखो नागरिक या योजनांमध्ये गुंतणूक करून मोठा आर्थिक लाभ घेत आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर 7.1% आणि सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6% व्याजदराचा लाभ उपलब्ध आहे, ज्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.

एका वर्षाच्या मुदत ठेवीचा व्याजदर पाहिला तर तो व्याजदर 5.75 टक्के झाला आहे. दोन वर्षांच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटवरील व्याज दर खूप जास्त झाला आहे, जो SBI मध्ये 6.75 टक्क्यांवर पोहोचला आहे. दुसरीकडे, पोस्ट ऑफिसमध्ये पाच वर्षांसाठी पैसे जमा केल्यावर तुम्हाला 7 टक्के लाभ मिळत आहे.

post-office-75

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत पैसे जमा केल्यावर तुम्हाला 8 टक्के व्याज मिळणार आहे . जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती खाते उघडल्यानंतर लाभ घेऊ शकते. दुसरीकडे, 55 वर्षांवरील परंतु 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे लोक जे सेवानिवृत्त झाले आहेत किंवा VRS अंतर्गत आहेत ते देखील खाते उघडून लाभ घेऊ शकतात. हे देखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे की सेवानिवृत्तीचे फायदे मिळविण्यासाठी, तुम्ही एका महिन्याच्या आत खाते उघडले पाहिजे आणि जमा केलेली रक्कम तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या रकमेपेक्षा जास्त असू शकत नाही.

1046728-post-office

हे पण वाचा :- Business Idea: कमी गुंतवणुकीत सुरु करा ‘हे’ व्यवसाय ! काही दिवसांतच होणार बंपर कमाई; वाचा सविस्तर