अहिल्यानगर, कोपरगाव रेल्वे स्थानकावरून धावणार नवीन Railway गाडी ! प्रवाशांना मिळणार दिलासा

Ahmednagar Kopargaon Railway News

Ahmednagar Kopargaon Railway News : पुणे नागपूर अहिल्यानगर कोपरगाव येथील रेल्वे प्रवाशांसाठी उन्हाळी सुट्ट्या सुरू होण्याआधीच आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पुणे ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते आणि हीच गोष्ट विचारात घेऊन रेल्वेच्या माध्यमातून विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. पुणे आणि नागपूर दरम्यान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सुविधा … Read more

मोठी बातमी ! प्राजक्त तनपुरे आणि संदीप वर्पे यांचा ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज

Rahuri And Kopargaon News

Rahuri And Kopargaon News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झालाय. यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. महायुतीला संपूर्ण महाराष्ट्रात घवघवीत यश मिळाले असून येत्या दोन-तीन दिवसात महायुतीचे सरकार स्थापित होईल अशी शक्यता आहे. डिसेंबरच्या अगदी सुरुवातीलाच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. आज किंवा उद्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा … Read more

काळे आणि कोल्हे कुटुंबीय जोडले गेल्यानं विकासाचा नवा अध्याय सुरू होतोय ! निवडणुकीच्या काळात कोपरगावात व्हायरल झाले एक आवाहनात्मक पत्र, वाचा….

Kopargaon Politics

Kopargaon Politics : विधानसभा निवडणुकीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघात यंदा पहिल्यांदाच काळे आणि कोल्हे हे दोन परंपरागत विरोधक एकमेकांच्या सोबत आहेत. यावेळी कोपरगावचे विद्यमान आमदार हे महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. युवा नेते विवेक कोल्हे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे हे देखील भारतीय जनता पक्षातच असून ते महायुतीचा भाग आहेत. म्हणजेच दोन परंपरागत राजकीय विरोधक सध्या महायुतीमध्ये … Read more

कोपरगाव : शेतकऱ्यांचे सोयाबीन हमीभावाने खरेदी करावे, आ. आशुतोष काळे शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरलेत !

Kopargaon News

Kopargaon News : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील मराठवाडा, विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये लागवड केली जाते. अहिल्यानगर जिल्ह्याबाबत बोलायचं झालं तर जिल्ह्यातही सोयाबीन लागवड विशेष उल्लेखनीय असून जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातही सोयाबीनचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यंदाही तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे मुबलक उत्पन्न मिळाले आहे. … Read more

कोल्हे कोपरगाव विधानसभेची निवडणूक लढवणार नाहीत ? स्नेहलता कोल्हे म्हणतात, कधी-कधी दोन पावले मागे जाणे…….

Kopargaon News

Kopargaon News : विधानसभा निवडणुकीचा बिगुल नुकताच वाजला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. हळूहळू राजकीय पक्षांच्या माध्यमातून उमेदवारांची नावे सार्वजनिक केली जात आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाने आणि आज अजित पवार गटाने आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केलीत. राज्यातील राजकीय घडामोडींना आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. राज्यातील इतरही … Read more

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून आ. आशुतोष काळेच ठरतील ‘वन मॅन आर्मी’ ; कोल्हे महायुतीचा धर्म निभावणार !

Kopargaon Vidhansabha

Kopargaon Vidhansabha : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील काळे आणि कोल्हे हे दोन राजकीय परिवार शुगर लॉबी मधून येतात. शुगर लॉबी मधून येत असल्याने या दोन्ही परिवाराचा मतदारसंघातील गावागावांमध्ये घट्ट जनसंपर्क आहे. काळे आणि कोल्हे हे परंपरागत राजकीय विरोधक राहिले आहेत. गत निवडणुकीत कोपरगावात भारतीय जनता पक्षाच्या स्नेहलता कोल्हे विरुद्ध आशुतोष काळे यांच्यात लढत झाली होती. या … Read more

अजित पवार यांचा भिडू कोपरगावचं मैदान गाजवणार ? काळे यांचे परंपरागत विरोधक कोल्हे निवडणूक लढवणार नाहीत ?

Kopargaon News

Kopargaon News : कोपरगाव विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रात नेहमीच चर्चेचा राहिला आहे. या विधानसभा मतदारसंघात नेहमीच अटीतटीची लढत पाहायला मिळते. काळे आणि कोल्हे हे या विधानसभा मतदारसंघाचे दोन परंपरागत विरोधक आहेत. हे दोघेही परिवार शुगर लॉबी मधून येतात. मात्र, यावेळी काळे आणि कोल्हे हे दोन्हीही कट्टर राजकीय विरोधक एकाच गटात आहेत. हे दोन्ही सध्या महायुतीचा … Read more

कोपरगाव शहरालगत जमिनीचा भाव 30 लाखांपासून ते 1 कोटी पर्यंत ! कोणत्या भागात आहेत सर्वाधिक दर ?

Kopargaon Jamin Rate

Kopargaon Jamin Rate : गेल्या काही वर्षांमध्ये वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, नागरिकीकरण अन वाढती लोकसंख्या यामुळे जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. सोने खरेदी करणे सोपे पण जमीन खरेदी करणे खूपच अवघड. कारण की, अनेकदा पैसा असूनही मोक्याच्या ठिकाणी जमीन मिळत नाही. यामुळे जमिनीला सोन्यापेक्षा अधिक महत्त्व आले आहे. लोकसंख्येचा आलेख सातत्याने वाढत आहे, भारत आता लोकसंख्येच्या … Read more

Kopargaon News : कोपरगावात सकल हिंदू समाजाचा मोर्चा तेढ निर्माण करणारे तडीपार करण्याची मागणी; हाणामारीचे उमटले पडसाद

समाजात तेढ निर्माण करणाऱ्यावर तडीपारची कारवाई करण्याची मागणी येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. काल मंगळवारी (दि.३०) सकाळी मोर्चा काढुन याबाबत तहसीलदार व शहर पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. प्रजासत्ताक दिनी लहान मुलांच्या भांडणावरून झालेल्या हाणामारीचे तीव्र पडसाद कोपरगावात उमटले. शहरातील गांधीनगर भागातील त्या भागातील अनेक घरावर रात्री-अपरात्री दगडफेक करून दहशत निर्माण करणे, … Read more

Kopargaon News : पाणीप्रश्न सोडविण्याबाबत विवेक कोल्हे यांनी स्वतः वीजबिल भरून शब्द केला पूर्ण

Koperhaon News

Koperhaon News : कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी, जवळके, बहाद्दराबाद व शहापूरच्या ग्रामस्थांसाठी असलेल्या उजनी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक एक सुरू केल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या कामी संजीवनी सहकार महर्षी कोल्हे शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याच्या भावना असल्याचे वक्तव्य भाजपा भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष कैलास राहणे यांनी … Read more

Kopargaon News : निळवंडेच्या डाव्या कालव्यात पाणी ! पाच दशकांपासून जिरायती भागातील शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण

Kopargaon News

Kopargaon News : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पाण्याची गरज असताना कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर निळवंडे धरणातून डाव्या कालव्यात काल गुरुवारी पाणी सोडण्यात आले आहे. निळवंडेच्या डाव्या कालव्यात पाणी सोडल्यामुळे तालुक्यातील काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव, वेस, सोयगाव, बहादरपूर, रांजणगाव देशमुख, अंजनापूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर, बहादराबादसह मतदारसंघातील वाकडी, चितळी, धनगरवाडी या … Read more

Kopargaon News : पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात, पिकांना सिंचनासाठी पाणी द्या

Kopargaon News

Kopargaon News : अवर्षणग्रस्त कोपरगाव मतदार संघात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली असून गोदावरी कालव्यांना सुरु असलेल्या बिगर सिंचनाच्या आवर्तनातून खरीप पिकांना तातडीने सिंचनासाठी पाणी द्यावे, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. आ. काळे यांनी नुकतीच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून सविस्तर चर्चा केली. यावेळी मतदार संघातील खरीप हंगामाची … Read more

Kopargaon News : कोपरगावात नवीन क्रीडा विद्यापीठ उभारण्याची कोल्हे यांची मागणी

Kopargaon News

Kopargaon News :  शिक्षणाच माहेरघर तसेच दळणवळणाच्या सर्व सुविधांनी परिपूर्ण असे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कोपरगाव मतदार संघ परिसरात क्रीडा विद्यापीठ उभारण्याची मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी राज्य सरकार व क्रीडा मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कोपरगाव मतदार संघात शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे श्री साईबाबा देवस्थान, मुंबई … Read more

चक्क ! घरकुलासाठी ‘शोले स्टाईल’ आंदोलन, पाहा कुठे घडली ही घटना……….

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-  जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील एका व्यक्तीने घरकुल मिळावे या मागणीसाठी हटके पद्धतीने आंदोलन केले आहे. यासाठी या व्यक्तीने गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील संपत डीबरे नामक ग्रामस्थाने वारंवार मागणी करूनही प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या … Read more

कोपरगावच्या दिशेने वाहाणार्‍या डाव्या कालव्याचे सिंचन रविवारपासून सुरू होणार

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- कोपरगावच्या दिशेने वाहाणार्‍या डाव्या कालव्याचे सिंचन रविवारपासून सुरू होणार आहे. तर गोदावरी उजव्या कालव्याचे रब्बीचे पहिले सिंचन आवर्तन सुरू झाले आहे. या आवर्तनासाठी दारणातून 500 क्युसेकने पाणी काढण्यात आले आहे.(Kopargaon news) गोदावरीच्या डाव्या कालव्याचे आवर्तन येत्या रविवार पासून सुरू होऊ शकते. 14 किमी अंतरावरील निफाड च्या रुई भागात … Read more