तरूणाच्या अंगावर दुचाकीचे चाक घालून दगड, लाकडी दांडक्याने मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- तरूणाला दगड, लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना अहमदनगर शहरातील रेल्वेस्टेशन परिसरात इंगळेवस्तीवर घडली. या मारहाणीत विशाल दादा जगधने (वय 26 रा. इंगळे वस्ती, रेल्वेस्टेशन) हा तरूण जखमी झाला आहे. जखमी विशाल जगधने याने रूग्णालयात कोतवाली पोलिसांना दिलेल्या जबाबावरून वसीम शेख, बाबा पठाण, वसीम शेख याची पत्नी … Read more

‘त्या’ मुक्या प्राण्यांसाठी कोतवाली पोलिस ठरले ‘देवदूत’

अहमदनगर Live24 टीम, 26  डिसेंबर 2021 :- कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी कोठी चौक स्टेशन रोडने एका पिकअप टेम्पोमध्ये कत्तल करण्याच्या उद्देशाने चालवलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका केली.(Ahmednagar Crime) यावेळी पोलिसांनी या पिकचा सिनेस्टाईल पाठलाग करून सुमारे ३ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी दोघेजण ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे या जनावरांसाठी … Read more

ब्रेकिंग : तीन पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, ‘या’ दोन पोलिस ठाण्याचे इन्चार्ज बदलले…

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक विकास वाघ यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. वाघ यांच्या जागी आर्थिक गुन्हे शाखेतील निरीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आर्थिक गुन्हे शाखेतील निरीक्षक वसंत भोये यांची शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे . जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह … Read more

नगर शहरातून २८८ जण हद्दपार, ५७ जण अटी, शर्तीत; उल्लंघन केल्यास कारवाई

अहमदनगर : अयोध्या निकाल, ईद आणि गुरुनानक जयंतीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या हेतूने नगर प्रांताधिकारी तथा नगर उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी तब्बल २८८ जणांना हद्दपार केले आहे.  याचबरोबर ५७ जणांना अटी, शर्ती लादून शहरात वास्तव्याची मुभा दिली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ (२) अन्वये श्रीनिवास यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करीत हे … Read more

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

केडगाव परिसरातील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार…

याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, केडगाव मधील एका उपनगरातील १५ वर्षे वयाची अल्पवयीन मुलगी शाळेत व क्लासला जात येत असताना तिची ओळख शुभम रा. केडगाव या तरुणाशी झाली. त्याने मुलीचा विश्वास संपादन करून तिला चास येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला तसेच तिला शिवीगाळ दमदाटी करून तुझ्या आई वडिलांना सांगेल असा दम दिला.

Read more