Pune Ring Road: पुणे रिंगरोडच्या बांधकामाला होणार लवकर सुरुवात! 343 हेक्टरसाठी 1500 कोटींचे वाटप, वाचा ए टू झेड माहिती
Pune Ring Road:- महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये जी काही वाहतूक कोंडीची समस्या आहे ती दूर होण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून रिंग रोड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या महत्त्वाच्या अशा प्रकल्पाचे दोन टप्प्यामध्ये काम करण्यात येणार असून त्याचे पश्चिम आणि पूर्व असे दोन टप्पे करण्यात आलेले … Read more