अहमदनगर मधील ‘तो’ भाग हॉटस्पॉट केंद्र जाहीर , प्रतिबंधाची मुदत आता 10 मेपर्यंत वाढवली !
अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- जामखेड शहर हे यापूर्वीच हॉटस्पॉट केंद्र जाहीर करण्यात आले असून त्याच्या परिघात २ किमीचा परिसर कोअर एरिया म्हणून घोषित केलेला आहे. या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री इत्यादी दि. 6 मे 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यत बंद ठेवण्याबाबत आदेश देण्यात आले होते. दिनांक 26 एप्रिल रोजी … Read more