Soybean Rate : बळीराजा सुखावला ! महाराष्ट्रात सोयाबीन 6 हजार पार ; वाचा आजचे बाजारभाव
Soybean Rate : आज सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती मधून एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. या एपीएमसी मध्ये आज सोयाबीनच्या कमाल बाजारभावाने सहा हजाराचा पल्ला गाठला आहे. आज झालेल्या लिलावात या बाजारपेठेत सोयाबीनला 6291 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला असून … Read more