Eknath Khadse : एकनाथ खडसे ‘ती’ सीडी बाहेर काढणार? आता राष्ट्रवादीने एकनाथ खडसेंकडे दिली मोठी जबाबदारी

Eknath Khadse : भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर आता पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. राष्ट्रवादीकडून खडसे यांच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष प्रतोद म्हणून आमदार शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ खडसे यांच्याकडे अनेक वर्षाचा सभागृहातील कामकाजाचा अनुभव … Read more

Eknath Shinde : ब्रेकिंग! एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, विधानपरिषद ताबा मिळवण्यासाठी मोठा निर्णय

Eknath Shinde : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. असे असताना आता विधानसभेत शिवसेना पक्ष म्हणून शिंदे गटाने ठाकरे गट समर्थक आमदारांना व्हीप बजावला. यानंतर आता विधान परिषद शिवसेना पक्षावरही हक्क सांगण्यासाठी एकनाथ शिंदेंनी हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे ठाकरे गट मोठ्या संकटात … Read more

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेनेच्या हालचाली वाढल्या

मुंबई : राज्यात शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला सत्तेपासून दूर व्हावे लागले आहे. राज्यातील सत्ता गमावल्यानंतर आता विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी शिवसेनेने हालचालींना सुरुवात केली आहे. सभापती रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपुष्टात आला होता. त्यामुळे आता विधान परिषदेत नवा विरोधी पक्षनेता नेमला जाणार आहे. शिवसेना आमदारांकडून उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे पत्र सुपूर्द … Read more

राष्ट्रवादी व काँग्रेसचे मंत्री सतत दौऱ्यावर, तुलनेत शिवसेनेचे दौरे खूप कमी, पक्ष वाढणार कसा?

सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्यात शिवसेना (Shivsena) पदाधिकाऱ्यांनी विधान परिषदेच्या (Legislative Council) उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी गोऱ्हे यांनीही पदाधिकाऱ्यांना महत्वाचे सल्ले दिले आहेत. माधवनगर रोडवरील शासकीय विश्रामगृहात बुधवारी शिवसेना पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची गोऱ्हे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनीसमस्या मांडल्या आहेत. … Read more