Sanjay Raut : फासे पलटले! विधिमंडळाला खासदारावर हक्कभंग आणता येतो का? आता सगळा गेमच फिरला..
Sanjay Raut : सध्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला ‘चोरमंडळ’ म्हटल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेऊन त्यांच्याविरोधात ‘हक्कभंग’ आणावा, अशी मागणी केली. असे असताना राऊतांच्या वक्तव्यावरुन प्रचंड गोंधळ झाल्याने विधिमंडळाची दोन्ही सभागृह तहकूब करण्यात आली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हक्कभंग समितीची घोषणाही केली. … Read more