LIC Policy : LIC ची सर्वोत्तम योजना ! दरमहा मिळेल 12 हजाराची पेन्शन…
LIC Saral Pension Yojana : देशातील सर्वात जुनी आणि मोठी विमा कंपनी LIC सर्व वयोगटातील लोकांसाठी एकापेक्षा एक योजना ऑफर करते. LIC निवृत्ती योजना देखील ऑफर करते, ज्या सध्या लोकप्रिय होत आहेत. या योजनांमध्ये तुम्हाला एकदा गुंतवणूक करावी लागते आणि त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहते. या योजनेत तुम्हाला वयाच्या ४० व्या वर्षी पासूनच पेन्शन … Read more