LIC चा शेअर्स करू शकतो लाखो रुपयांची कमाई , जाणून घ्या प्राईस टारगेटसह सर्व माहिती
LIC share : LIC असे नाव की जो भारतातही बहुतेक सर्वच स्तरातील व्यक्तीला हे नाव माहित आहे. पैसे गुंतवणुकीचे एकदम विश्वसनीय सरकारी ठिकाण म्हणजे LIC . सध्या LIC च्या शेअर्सची एकदम सुमार कामगिरी राहिलेली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत प्रीमियममध्ये घेत झाल्याचा हा परिणाम आहे. परंतु हीच कमाईची संधी देखील होऊ शकते. याचे कारण … Read more