Ahmednagar: ‘त्या’ प्रकरणात श्रीगोंदेतील दोन जणांना जन्मठेप; न्यायालयाचा मोठा निर्णय
Ahmednagar: अहमदनगर (Ahmednagar) जिल्हयातील श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यात काही दिवसापूर्वी एका अल्पवयीन मुलीवर जीवे मारण्याची धमकी देत तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणात आता श्रीगोंदेतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांनी मोठा निर्णय देत दिला आहे. बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायदा कलम 3 व 4 अन्वये दोन्ही आरोपींना जन्मठेप (life imprisonment)व दंडाची (Penalty)शिक्षा ठोठावली आहे. भानुदास गंगाराम भिसे (धारकरवाडी, चिंभळे) व नामदेव अंबू … Read more