Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेतून मिळवा 59,400 रुपये, बघा कोणती?
Post Office : सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्टच्या योजना उत्तम मानल्या जातात. पोस्टाद्वारे अनेक बचत योजना राबवल्या जातात. अशातच पोस्ट ऑफिसद्वारे एक विशेष योजना चालवली जाते, ज्याद्वारे पती-पत्नी दोघे मिळून वार्षिक 59400 रुपये कमवू शकतात. या योजनेचे नाव आहे पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना असे आहे, ज्याद्वारे तुम्हाला दरमहा निश्चित उत्पन्न मिळते. जर आपण मासिक कमाईबद्दल बोललो … Read more