Live Updates :अकोलेत डॉ. किरण लहामटे विजयी !
अकोले विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार किरण लहामटे यांचा 57 हजार मतांनी दणदणीत विजय झाला असूनराष्ट्रवादी सोडून भाजपात आलेले मधुकर पिचड यांचा मुलगा विद्यमान आमदार वैभव पिचड यांचा धक्कादायक पराभव झालं आहे.पिचडांची चाळीस वर्षांची सत्ता या निकालाने संपुष्टात आली आहे 2.44 :- अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांनी पिचड यांच्या बालेकिल्ल्यात विजय मिळविला. … Read more