लोकसभेच्या निवडणुकीत जनतेचा कौल कोणाला? NDA पुन्हा सत्तेवर येणार की INDIA उलटफेर करणार? Exit Poll ची आकडेवारी काय सांगते

Exit Poll 2024

Exit Poll 2024 : आज लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. म्हणजेच लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे. यंदाची लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यात पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यात एकूण पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या लोकसभा निवडणुकीचा निकाल आता चार जून 2024 ला जाहीर … Read more

शिर्डीच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये बंड, आता मविआचा ‘हा’ बडा नेता म्हणतोय, उमेदवार बदला नाहीतर….

Shirdi Lok Sabha Election

Shirdi Lok Sabha Election : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये दररोज काही ना काही नवीन घडामोड पाहायला मिळत आहे. दुसरीकडे आता शिर्डी लोकसभा मतदारसंघात देखील तशीच परिस्थिती तयार होत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने अहमदनगर आता राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू बनत आहे. साऱ्या राज्याचे लक्ष आता नगरकडे वळले आहे. खरेतर शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) … Read more

Ahmednagar Loksabha : लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटीलच खासदार होणार ? ‘ही’ आहेत प्रमुख कारणे

Sujay Vikhe News

Ahmednagar Loksabha : अहमदनगर जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ. या दोन्ही जागांवर आता महायुतीकडून आणि महाविकास आघाडी कडून आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा झालेली आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर ही जागा महायुतीकडून भाजपाच्या वाट्याला आली आहे. या जागेवर भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा विद्यमान खासदार … Read more

भारतातील सर्वात श्रीमंत खासदार कोण ? सर्वाधिक संपत्ती असलेले टॉप 10 खासदारांची यादी !

Lok Sabha Election

Lok Sabha Election : भारतात सध्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. खऱ्या अर्थाने आता लोकशाहीचा महाकुंभ सजला आहे. भारतात 19 एप्रिल पासून लोकसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. देशात एकूण सात टप्प्यात आणि महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात लोकसभा निवडणुका पार पाडल्या जाणार आहेत. दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रात राजकीय पक्षांच्या माध्यमातून आप-आपल्या अधिकृत उमेदवारांची … Read more

मोठी बातमी, परभणीचे हवामान अभ्यासक पंजाबराव डख खासदारकीची निवडणूक लढवणार, कुठून निवडणूक लढवणार ? वाचा सविस्तर

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : भारतात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राजकीय पक्ष आणि राजकीय नेते निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. विविध राजकीय पक्षाचे उमेदवार, नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. अशातच, मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे परभणीचे हवामान अभ्यासक पंजाबराव डख हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार … Read more

अहमदनगरच्या बैठकीत मराठा समाजाचा मोठा निर्णय ! लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा उमेदवार उभा राहणार, ‘या’ तारखेला उमेदवार जाहीर होणार

Ahmednagar News

Ahmednagar News : भारतात लोकशाहीचा महाकुंभ आता खऱ्या अर्थाने सजला आहे. 18 व्या लोकसभेसाठीच्या निवडणुकीचा बिगुल आता खऱ्या अर्थाने वाजला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा जाहीर केल्यानंतर सर्वत्र राजकीय हालचाली तेच झाल्या आहेत. राजकीय पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या अधिकृत उमेदवारांची चाचपणी करत त्यांची नावे जाहीर करण्यात व्यस्त आहेत. ज्यांना उमेदवारी जाहीर … Read more

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप निश्चित ? उपमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा आठवली पहाटेची शपथविधी

Maharashtra Loksabha News

Maharashtra Loksabha News : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी मधील घटक पक्षांकडून आपापल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. आज युबीटी शिवसेना अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात 17 नावांचा समावेश होता. यावरून महाविकास आघाडीमध्ये … Read more

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार ? मोदी ‘लहर’ की पवार ‘पॉवर’ काय चालणार, वाचा सविस्तर

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपणार आहे. या पार्श्वभूमीवर 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी मधील घटक पक्ष आता आप-आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे देखील जाहीर करत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीने उमेदवार जाहीर केला आहे. … Read more

निलेश लंके शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार नाहीत ? लंके यांच्या नवीन भूमिकेमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली

Nilesh Lanke News

Nilesh Lanke News : गेल्या काही दिवसांपासून नगरच्या राजकारणाविषयी मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत अजितदादा यांच्या गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके. खरेतर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून बीजेपीचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान खासदार महोदय यांना दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाने तिकीट दिले आहे. दुसरीकडे महाविकास … Read more

‘भाजप-राज’च ठरलं ! शिर्डी लोकसभा मतदारसंघातुन मनसेचा ‘हा’ फायरब्रँड नेता निवडणुक लढणार ?

Shirdi Lok Sabha

Shirdi Lok Sabha : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी डेव्हलपमेंट पाहायला मिळत आहे. एकीकडे महायुतीमध्ये जागावाटपावरून गोंधळ सुरू असल्याचे चित्र आहे. जागा वाटपावरून भाजपा शिंदे गट आणि अजित पवार यांच्या गटात अजूनही फायनल फॉर्मुला ठरलेला नाहीये. अशातच मात्र महायुतीमध्ये आणखी एक नवीन पाहुणा इंट्री देणार असे भासु लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीमध्ये महाराष्ट्र … Read more

राज्यातील महायुतीच्या ‘या’ जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होणार ! ओपिनियन पोल भाजपा-महायुतीची डोकेदुखी वाढवतोय

Maharashtra Lok Sabha Election

Maharashtra Lok Sabha Election : यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष आणि राजकीय नेते सज्ज झाले आहेत. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. तथापि, अजूनही महाराष्ट्रातील महायुतीमधील भाजपा वगळता इतर पक्षांनी आणि महाविकास आघाडी मधील पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. भारतीय जनता पक्षाने सुद्धा राज्यातील फक्त 20 उमेदवारांची … Read more

कराळे मास्तर, सुप्रिया सुळे ते निलेश लंके अशी आहे एनसीपी शरद पवार गटाची उमेदवारी यादी !

Lok Sabha Election

Lok Sabha Election : लवकरच लोकशाहीचा महाकुंभ सजणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुका संदर्भात राज्याच्या राजकारणातून एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर, सध्या स्थितीला देशभरात राजकीय पक्षांच्या माध्यमातून आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांच्या … Read more

ब्रेकिंग ! लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या 42 उमेदवारांची यादी आली, पहा…

Lok Sabha Election

Lok Sabha Election : यंदा लोकसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. नुकतीच मार्च महिन्याची सुरुवात झाली आहे. यामुळे कोणत्याही क्षणी भारतीय निवडणुका आयोगाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात. अशा परिस्थितीत, सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण तापलेले आहे. राजकीय पक्ष आणि राजकीय नेते आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वत्र निवडणुकीचे … Read more