Sanjay Raut : संजय राऊतांची शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून हकालपट्टी, ‘या’ नेत्याची केली निवड

Sanjay Raut :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. संजय राऊत यांना शिवसेना पक्षाच्या संसदीय नेतेपदावरून हटवण्यात आलेलं आहे. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी आता शिवसेनेचे नेते गजानन किर्तीकर यांची निवड करण्यात आलेली आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांना याबाबत … Read more

“राणा यांना पाणी दिलं नाही… या प्रकरणाच्या डिटेलमध्ये मी जाणार नाही”

मुंबई : आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) कौर यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करणार असल्याच्या वक्तव्यानंतर आणि शिवसैनिकांनी (Shiv Sainik) निदर्शने केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर बऱ्याच तक्रारी नवनीत राणा यांनी केल्या आहेत. तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनीही नवनीत राणा यांचा छळ होत … Read more