शिवपुत्र संभाजी महानाट्याचे नगरमध्ये आयोजन नीलेश लंके प्रतिष्ठाणचा पुढाकार ! छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेत खा. अमोल कोल्हे
Ahmednagar News : नीलेश लंके प्रतिष्ठाणच्यावतीने नगरमध्ये १ ते ४ मार्च दरम्यान, शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महानाट्यात खा. डॉ. अमोल कोल्हे हे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकार आहेत. ऐतिहासिक महानाट्य प्रथमच नगरकारांच्या भेटीला येत असून, नागरिकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन आ. निलेश लंके यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत … Read more