राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर बोगस कर्ज प्रकरणी गुन्हा; नीलेश लंके यांची राजीनाम्याची मागणी

राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज उचलल्याच्या आरोपाखाली लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, खासदार नीलेश लंके यांनी विखे पाटील यांच्यावर तीव्र टीका करत त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. प्रकरण काय आहे ? प्रवरानगर येथील पद्मश्री … Read more

सॅकमधून सहा कट्टे विक्रीसाठी घेवुन आलेले दोन तरूण एलसीबीच्या जाळ्यात अडकले

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- सहा गावठी कट्टे व 12 जिवंत काडतुसे विक्रीसाठी घेवुन आलेल्या संगमनेरच्या दोन तरूणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोल्हार (ता. राहाता) येथून ताब्यात घेत अटक केली. ऋषिकेश बाळासाहेब घारे (वय 21 रा. पारेगाव बु. ता. संगमनेर), समाधान बाळासाहेब सांगळे (वय 27 रा. चिंचोली गुरव ता. संगमनेर) अशी पकडलेल्या तरूणांची … Read more

लोणी पोलिसांनी जेरबंद केली चारचाकी वाहन चोरांची टोळी

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- लोणी, राहुरी आणि शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारचाकी वाहनांची चोरी करणार्‍या टोळीला लोणी पोलिसांनी गजाआड केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावातील मणियार गल्लीतून 12 नोव्हेंबर रोजी फिरोज बशीर मणियार यांचा पिकअप किराणा सामानासह घरासमोरून चोरी झाला होता. याबाबत लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा … Read more

पेट्रोल देण्यास उशीर झाल्याने युवकांनी पंपावरील कर्मचाऱ्याला दिला चोप

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-  राहाता तालुक्यातील बाभळेश्वर ते लोणी रोडवरील एकापेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या काही तरुणांनी पेट्रोल देण्यास उशीर केल्याच्या कारणावरून पेट्रोल पंपावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी या कर्मचार्‍यांनी लोणी पोलीस ठाण्यात तक्रार केली. याबाबत अधिक माहिती अशी कि, बाभळेश्वर ते लोणी रोडवरील एका पेट्रोल … Read more

एटीएम फोडून चोरटयांनी लाखोंची रक्कम केली लंपास; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- नगर मनमाड रोडच्याकडेला असलेले इंडीया कंपनीचे एटीएम अज्ञात चोरटयांनी फोडले असल्याची घटना घडली आहे. हि घटना राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे घडली आहे.(Ahmednagar Crime) दरम्यान या एटीएम मधून 1 लाख 64 हजारांची रोकड लंपास केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पिंपरी निर्मळ येथील माहामार्गाच्या कडेला असलेले हे … Read more