LPG Cylinder Price : दिलासादायक! एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात, जाणून घ्या शहरातील नवीन किंमत
LPG Cylinder Price : मागील काही दिवसांपासून सामान्य जनता महागाईमुळे (Dearness) होरपळुन निघत आहे. अशातच घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) किमती पुन्हा एकदा कमी झाल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. काही शहरांमध्ये एलपीजी (LPG) सिलेंडरच्या किमती कमालीच्या कमी झाल्या आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजच्या किमती. इंडियन ऑइलने (Indian Oil) … Read more