‘ही’ आहेत देशातील सर्वाधिक मोठी 10 शहरे ! पहिल्या नंबरवर कोणत शहर ?

India's Largest City

India’s Largest City : भारत हा वेगाने विकसित होणारा देश. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वाधिक मोठी पाचव्या नंबरची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. काही अहवालातून देशातील अर्थव्यवस्था चौथ्या नंबर वर पोहोचली असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. आपल्या अर्थव्यवस्थेने जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकत चौथा नंबर पटकावला असल्याचा अहवाल समोर येतोय. तर दुसरीकडे आगामी काळात देशाची अर्थव्यवस्था … Read more

WhatsApp Uber Booking: आता व्हॉट्सअॅपवर करू शकता कार, ऑटो आणि बाइकच्या राइड्स बुक! जाणून घ्या कसे?

WhatsApp Uber Booking: व्हॉट्सअॅपचा (whatsapp) वापर मोठ्या प्रमाणात लोक करतात. भारतात या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर करोडो वापरकर्ते आहेत. याचा फायदा घेण्यासाठी उबेर (Uber) आणि व्हॉट्सअॅप एकत्र आले आहेत. Uber एक नवीन फीचर विकसित करत आहे, ज्याच्या मदतीने वापरकर्ते व्हॉट्सअॅपद्वारे कॅब बुक (cab book) करू शकतील. हे वैशिष्ट्य डिसेंबर 2021 च्या सुरुवातीला देखील सादर करण्यात आले … Read more

Petrol-Diesel Price Today: पेट्रोल- डिझेलचे ताजे दर जाहीर, जाणून घ्या आजची किंमत

Petrol-Diesel Price Today: तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-diesel rates) जाहीर केले. आजचा दिवस तेलाच्या किमतीच्या दृष्टीने दिलासा देणारा ठरला आहे. वास्तविक पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशाच्या राजधानीत आज पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. IOCL च्या ताज्या अपडेटनुसार, कोणत्याही … Read more

Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलचे आजचे दर अपडेट, गाड्यांमध्ये पेट्रोल-डिझेल भरण्यापूर्वी जाणून घ्या आजचे नवीन दर…..

Petrol Diesel Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सतत चढ-उतार होत असताना आज, बुधवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-diesel rates) जाहीर केले आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी 22 जून 2022 रोजीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी दिल्ली, मुंबई (Mumbai), कोलकाता, चेन्नईसह सर्व शहरांमध्ये राष्ट्रीय स्तरावर आजही तेलाच्या … Read more

तोच.. मुख्यमंत्री योगींनीच थांबला गाड्यांचा ताफा, आता होतेय सर्वत्र कौतुक

लखनौ: पाच राज्यातील निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपला (Bjp) भरगोस यश मिळाले आहे. विजयानंतर योगी यांचा बलाढ्य असा शपत विधी सोहळा पार पडला आहे. सध्या योगी राज्यातील ठिकठिकाणी दौरे करत आहेत. एका दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सामान्य वाहतुकीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला (ambulance) रस्ता दिला, जी लखनौमध्ये (Lucknow) … Read more