Ahilyanagar News : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन! नाशिक येथील नाईन पल्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Ahilyanagar News

Ahilyanagar News : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचं आज निधन झालं. त्यांनी आज वयाच्या 84 व्या वर्षी नाशिक येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलायं. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्यावर गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून उपचार सुरू होते. त्यांना 15 ऑक्टोबरला ब्रेन स्ट्रोकचा झटका … Read more

अहमदनगर भाजपामध्ये आता आउटगोइंग सुरु ! पिचड पिता-पुत्र घरवापसीच्या मूडमध्ये ? विधानसभेच्या रिंगणात वैभव पिचड तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या निवासस्थानी काय घडलं ?

Ahmednagar News

Ahmednagar News : येत्या काही दिवसांनी विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्या आधीच भारतीय जनता पक्षासाठी अहमदनगर मधून एक धक्कादायक बातमी हाती आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपात आलेले मधुकर पिचड आणि वैभव पिचड हे पिता पुत्र पुन्हा एकदा घरवापसी करण्याच्या मूडमध्ये असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. खरंतर नुकत्याच दोन दिवसांपूर्वी अहमदनगर भाजपात इनकमिंग झाले. … Read more

पिचड म्हणाले…अगस्ती कारखाना बंद पाडून विकत घ्यायचा काही व्यावसायिकांचा डाव

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :-सततच्या होणाऱ्या आरोपाला कंटाळून अगस्ती कारखान्याच्या संचालकांनी राजीनामे दिले होते. यावरून मोठा गदारोळ निर्माण झाला होता. यावर प्रतिक्रया देताना ‘अगस्ती’चे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री मधुकरराव पिचड म्हणाले कि, अगस्ती हि तालुक्याची भाग्यलक्ष्मी असून कोणतेही राजकारण न आणता ती बंद पडू देणार नाही हि माझी , कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम … Read more

अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात येणार नवा ट्विस्ट !

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतरच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील राजकारणात वादळ उठवून देणारा मोठा ट्विस्ट मंगळवारी (१६ मार्च) बघायला मिळणार आहे. जिल्हा बँकेचे संचालक व अगस्ती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर हे माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांना रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

‘पिचड साहेब तुम्ही फक्त खुर्चीवर बसा अन आशीर्वाद द्या, आम्ही आंदोलन करतो’

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे. तुम्ही फक्त खुर्चीवर बसा व आम्हाला आशीर्वाद द्या आम्ही आंदोलन करतो अशी भूमिका पुणे जिल्ह्यातील आदिवासी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. जुन्नर तालुक्यात आलेल्या इको सेन्सिटिव्ह झोनच्या संकटात आदिवासी उध्वस्त होणार असून, धनगर आरक्षण देताना आदिवासींच्या हक्काला बाधा आणू नये, खावटी अनुदान मिळावे, तर आदिवासी धरणग्रस्तांच्या … Read more

अकोलेत पिचडांचाच बोलबाला;पंचायत समितीवर भाजपचा झेंडा

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :-अकोले पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपच्या उर्मिला राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पंचायत समितीवर माजी मंत्री मधुकरराव पिचड व वैभवराव पिचड यांचे वर्चस्व सिध्द झाले आहे. पंचायत समितीचे यापूर्वीचे सभापती (कै.) दत्तात्रेय बोऱ्हाडे यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. या समितीत 12 पैकी 11 … Read more

पिचड यांनी पाण्याचे राजकारण केल्यानेच जनतेने त्यांना नाकारले…

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 :  इतरांना गद्दार म्हणण्यापूर्वी आरशात बघून सांगा तुम्ही शरद पवार, अजित पवारांशी गद्दारी केली नाही का? तुम्हाला इतरांना गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही. अगस्ती कारखाना, अमृतसागर दूध संघ व अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीत हे पिता-पुत्र कशाला पाहिजेत? पिंपळगाव खांड धरणाची निर्मिती अजित पवार यांचीच आहे. याबाबत कोणी श्रेय घेऊ नये, … Read more

शरद पवार यांच्यावर टीका माझ्या मनाला दुःख देणारी – मधुकरराव पिचड

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 :  आ. गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन केलेली टीका माझ्या मनाला दुःख देणारी आहे. सवंगप्रसिद्धीसाठी भडक बोलणे ही आता फॅशन झाली आहे. पवार हे एक देशव्यापी नेतृत्व असून, त्यांच्यावरची टीका ही दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री तथा भाजपचे नेते मधुकरराव पिचड यांनी … Read more

विधानसभेतील पराभवानंतर माजी आमदार वैभव पिचड यांनी व्यक्त केली ही खंत

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मागील काळात पंचायत समितीमध्ये दरोडे टाकण्याचेच काम झाले, असा सनसनाटी आरोप माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी केला. केळी ओतूर येथे पंचायत समितीचे नूतन सभापती दत्तात्रय बोऱ्हाडे व उपसभापती दत्तात्रय देशमुख यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर होते. अमृतसागर दूध संघाचे अध्यक्ष वैभवराव पिचड, भाजप तालुकाध्यक्ष … Read more

माजीमंत्री पिचड यांच्याकडून कार्यकर्त्यांचा अपमान

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोले :- विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने माजी मंत्री मधुकर पिचड व त्यांचे समर्थक संंभ्रमावस्थेत आहेत. कोणाशीही कोणाचा संवाद नाही. पराभवाची कारणमिमांसा शोधण्याचा प्रयत्न होताना दिसत नाहीत. ज्या ५५ हजार नागरिकांनी आपल्याला मतदान केले, त्यांचे आभार मानण्याऐवजी पिचड आपल्याच कार्यकर्त्यांना अपमानित करत आहेत. शैक्षणिक व सहकारी संस्थेतही पदाधिकाऱ्यांचा सन्मान ठेवला जात … Read more

बारामतीचे आक्रमण परतवून लावा !

अकोले :- विधानसभेची निवडणूक हि विकासाची नांदी असून लोकांनीच ती हाती घेतली आहे. समोरच्या लोकांकडे निंदा,नालस्ती करणे व अपशब्द वापरणे हाच कार्यक्रम आहे. याला उत्तर मतदानातून द्या आणि बारामतीचे आक्रमण परतवून लावा, असे आवाहन माजीमंत्री मधुकरराव पिचड यांनी केले आहे. भाजपा महायुतीचे उमेदवार वैभवराव पिचड यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अमित … Read more

पिचडांची सभा उधळणाऱ्यांचा ग्रामस्थांकडून निषेध

धामणगाव पाट येथे माजीमंत्री मधुकरराव पिचड यांचे प्रचार सभेत काही तरुणांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्याचा निषेध धामणगाव पाट येथील पिचड समर्थकांनी केला आहे. या पुढे असे वागाल तर जशास तसे उत्तर देऊ, अशी संतप्त भावना व्यक्त केली. दोन दिवसांपुर्वी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची सभा काही विघ्नसंतोषी लोकांनी उधळली होती. त्याचा निषेध धामनगाव पाटच्या … Read more

शरद पवारांची जीभ घसरली, म्हणाले, ४० वर्षे गवत उपटत होते का?

अहमदनगर : –अकोले येथील प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा यांच्यावर पुन्हा टीका केली.  यावेळी त्यांनी मधुकर पिचडांवर जहरी टिका नाव न घेता केली.  म्हणाले, अनेक वर्षे सोबत असलेले सहकारी सोडून गेले. आदिवासींचा विकास करण्यासाठी गेलो असे ते सांगतात. मग चाळीस वर्षे काय गवत … Read more

Vidhansabha2019 : स्पेशल रिपोर्ट अकोले मतदारसंघ

चार दशकांची विजयाची परंपरा पिचड राखणार का? लक्षवेधी लढत-अकोले राज्यातील सर्वांत उंच शिखर असलेलं कळसुबाई, भंडारदरा, हरिश्चंद्रगडासारखी पर्यटनस्थळं असलेला अकोले हा मतदारसंघ. राज्यात गेली चार दशकं एकाच कुटुंबाची सत्ता असलेली जे अपवादात्मक मतदारसंघ राज्यात आहेत, त्यात अकोल्याचा समावेश होतो. मधुकर पिचड यांनी ती किमया केली आहे. अगोदर काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस असा त्यांचा प्रवास … Read more

पिचडांच्या भ्रष्ट राजकारणाचा पाडाव करण्यासाठी विरोधक एकत्र

अकोले : ‘पिचडांच्या भ्रष्ट व संधीसाधू राजकारणाचा पाडाव करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत पिचडांच्या विरोधात एकच उमेदवार द्यावा, या लोकभावनेचा आदर करीत माकपने आपला स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय स्थगित केला. कॉ. एकनाथ मेंगाळ, कॉ. नामदेव भांगरे व कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांनी अर्ज दाखल करण्याची तयारी केली होती. मात्र, शुक्रवारी अखेरच्या दिवशी आपली उमेदवारी दाखल … Read more

सीताराम गायकर यांचे धोतर फेडू म्हणणाऱ्यांचा बदला जनता घेईल.

अकोले – अकोले ‘ऊसतोड मुकादमाचे काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या श्रमातून व कृतीतून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. लोकहिताची कामे करत सामाजिक कार्यातून सीताराम गायकर मोठे झाले.  त्यांच्याबद्दल धोतर फेडण्याची भाषा वापरणे अशोभनीय आहे. चुकीचे बोलणे हाच त्यांचा धंदा आहे,’ अशी टीका माजी मंत्री मधुकर पिचड यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता … Read more

मधुकर पिछड यांच्या परिवाराने 1500 कोटीचा भ्रष्टाचार केला !

बीड :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी होमग्राऊंड बीडमध्ये तुफान फटकेबाजी केली.“जे कावळे होते ते गेले. मात्र पवारसाहेब तुमच्यावर प्रेम करणारे मावळे सोबत आहेत. छत्रपती उदयनराजे गेल्यानंतर धक्का बसला. छत्रपती पंताला शरण गेले”, असं म्हणत धनंजय मुंडेंनी उदयनराजेंवर सडकून टीका केली. मधुकर पिछड यांच्या दुसऱ्या पत्नी आदिवासी नाहीत, ज्यांनी बोगस आदिवासीचं प्रमाणपत्र काढून 1500 … Read more