अहिल्यानगर : चौंडीतील ऐतिहासिक बैठक रद्द ! मुंबईकडे वळले सरकार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक आता मुंबईतच होणार असल्याची माहिती राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. या बैठकीचे आयोजन 31 मे रोजी नियोजित होते. या निर्णयामुळे अहिल्यादेवींच्या जन्मस्थानावर होणाऱ्या विशेष कार्यक्रमाला बदल करावा लागला आहे. चौंडी येथे होणाऱ्या … Read more

Maharashtra Cabinet Meeting : वीज मनोरा आणि वाहिनी उभारण्यासाठी जमिनीचे अधिग्रहण झाल्यास मिळणार पैसे ! शिंदे सरकाराने घेतला निर्णय !

Maharashtra Cabinet Meeting:- अति उच्च दाब पारेषण वाहिन्यांसाठीच्या मनोऱ्यांसाठी जमिनीचा मोबदला देण्याकरिता सुधारित घोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. वीज मनोरा आणि वाहिनी उभारण्यासाठी जमिनीचे अधिग्रहण केले जात नाही. केवळ जमिनीचा वापर केला जातो. मनोरा उभारताना जमिनीच्या आणि पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपोटी मोबदला दिला जातो. मात्र यासाठी सध्या … Read more

PM मोदींच्या विनंतीचा परिणाम, महाराष्ट्र सरकार पेट्रोलचे दर कमी करणार? आज होणार महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासून देशात आणि राज्यात पेट्रोल (Petrol) डिझेलचे (Disel) भाव गगनाला भिडले आहेत. याचे परिणाम सर्वसामान्य लोकांना सहन करावे लागत आहेत. मात्र PM मोदींनी (PM Modi) महाराष्ट्रासहित अन्य राज्यांना इंधनावरील व्हॅट (VAT) कमी करण्याची विनंती केली आहे. गुरुवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र सरकार (Maharashtra Goverment) मूल्यवर्धित कर (व्हॅट) आणि इंधनाच्या … Read more