महाराष्ट्रातील ‘या’ 701 किलोमीटर लांबीच्या महामार्गावर आता हेलिकॉप्टर सुद्धा उतरणार ! कुठं विकसित झालं हेलिपॅड ?
Maharashtra Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध महामार्ग प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच काही मोठ्या प्रकल्पांची कामे अजूनही सुरूच आहेत. असाच एक मोठा प्रकल्प आहे समृद्धी महामार्गाचा. मुंबई आणि नागपूर या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्ग विकसित केला जात आहे. हा महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा आहे. या महामार्गाचे नागपूर ते इगतपुरी यादरम्यानचे … Read more