Gold Price Today : रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्या-चांदीच्या भाव बदलले ! जाणून घ्या सविस्तर

Gold Price Today :- गेल्या अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा (Russia Ukraine War) भारतातील सोन्या-चांदीच्या किमतीवरही परिणाम झाला आहे. देशात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दहा ग्रॅम सोन्याचा भाव 53 हजारांच्या पुढे गेला असताना एक किलो चांदीचा दर 70 हजारांच्या जवळ पोहोचला आहे. सोन्याच्या दरात सुमारे 1500 रुपयांनी वाढ झाली … Read more