पुणेकरांनो मेट्रोचा प्रवास करायचाय? तर जाणून घ्या सुविधा आणि नियमांबद्दल

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022Maharashtra News  :- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकार्पण केल्यानंतर पुणे मेट्रो आजपासून सामान्य नागरिकांसाठी खुली झाली. गरवारे ते वनाज स्थानका दरम्यानचा टप्प्यावर मेट्रोचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गरवारे स्थानक ते वनाज स्थानकादरम्यानच्या मेट्रोच्या पहिल्याच फेरीत सुमारे एक हजार नागरिकांनी प्रवास केला. असा करा मेट्रोने प्रवास – रस्त्याच्या बाजूला … Read more

महत्वाची बातमी ! राज्यात पुढील 24 तासात वेगवान वाऱ्यासह पाऊस कोसळणार

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Maharashtra News :- देशात आता काहीशी थंडी कमी होऊन नुकतेच तापमानात वाढ होत असल्याची नोंद होत आहे. यातच वातावरणातील बदलाबाबत एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. ती म्हणजे पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे देशात सध्या अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान निर्माण झालं आहे. शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांसाठी पुढील पाच दिवस अत्यंत … Read more

Apple iPhone 11 आणि iPhone 12 वर सुरु आहे जबरदस्त ऑफर; आजच खरेदी करा

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Maharashtra News :- Apple iPhone 11 आणि iPhone 12 पुन्हा एकदा स्वस्त झाले आहेत. या दोन फोनच्या खरेदीवर अनेक ऑफर्सही दिल्या जात आहेत. या फोन्सच्या खरेदीवर 14,900 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. तुम्ही ई-कॉमर्स वेबसाईट Amazon India वर 49,900 रुपयांत iPhone 11 खरेदी करू शकता. तर Apple iPhone … Read more

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर अज्ञाताने भिरकावली चप्पल

state employee news

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Maharashtra News:- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पूर्णानगर येथे अटल बिहारी वाजपेयी उद्यानाच्या उद्घाटन समारंभाला आले होते. यावेळी गर्दीतून एका अज्ञाताने त्यांच्या गाडीवर चप्पर भिरकावल्याची घटना घडली आहे. दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. पिंपरी-चिंचवड पोलीस या अज्ञाताचा शोध घेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवडमध्ये अटल बिहारी वाजपेयी … Read more

मोदींच्या उपस्थितीत अजित पवारांचा राज्यपालांना टोला; म्हणाले ‘महत्त्वाच्या पदावरून चुकीचे वक्तव्य टाळावी

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Maharashtra News :- पुणे मेट्रोसह पुण्यातील विविध उपक्रमांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान, पंतप्रधानांची एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर प्रचारसभा झाली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात राज्याचे राज्यपाल भागात सिंग कोश्यारी यांना टोला लगावला आहे. आजकाल राजकारणात मोठ्या महत्त्वाच्या पदावर बसणाऱ्या व्यक्तींकडून चुकीची … Read more

काय सांगता… त्या पठ्ठ्याने चक्क साडेतीन एकरांत फुलवली अफूची शेती

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022  Maharashtra News :-जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील वाळकी याठिकाणी एका शेतकऱ्यानं साडेतीन एकरावर अफूची शेती लावली. पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी केली. प्रकाश सुधाकर पाटील असं अफूची शेती करणाऱ्या 40 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. ते चोपडा तालुक्यातील वाळकी येथील रहिवासी आहेत. दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मागील दोन दिवसांपासून पोलीस अफूचं … Read more

राज्यभर नंदी पाणी पीत असल्याच्या अफवा; पाणी – दूध घेऊन भाविकांची झाली गर्दी

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022Maharashtra News :-राज्यात सर्वत्र काल एकच चर्चेचा विषय बनला होता तो म्हणजे महादेवाचा नंदी दूध व पाणी ग्रहण करून लागला. राज्यातील अनेक ठिकाणाहून याचे व्हिडीओ देखील शेअर करण्यात आले. खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात महादेव मंदिरामध्ये नंदी पाणी पीत असल्याच्या अफवेमुळे सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी उसळली. जस जस अफवा … Read more

10 मिनिटांत अप्लाय करा ऑनलाइन पॅन कार्ड

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Maharashtra News  :- बँकेत अकाउंट ओपन करण्यासाठी किंवा आयटी रिटर्न फाइल करण्यासाठी, तसंच इतरही अनेक कामांसाठी पॅन कार्ड आवश्यक ठरतं. जर तुम्हीही पॅन कार्ड बनवलं नसेल, तर केवळ 10 मिनिटांत घरबसल्या ऑनलाइन पॅन कार्डसाठी अप्लाय करू शकता. तसेच एकदा जारी करण्यात आलेलं पॅन कार्ड कायमस्वरुपी वॅलिड असतं. पॅन कार्ड … Read more

मोती बातमी ! तोपर्यंत एसटी महामंडळात नोकरभरती बंद राहणार

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Maharashtra News :- तोटय़ात असलेले एसटी महामंडळ, करोना आणि संप कालावधीत झालेले नुकसान यामुळे महामंडळाने खर्च कपातीसाठी नवीन भरतीवर निर्बंध घातले आहे. जोपर्यंत एसटी नफ्यात येत नाही, तोपर्यंत नवीन भरती होणार नाही, असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. एसटी महामंडळाला २०२०-२१ मध्ये ४ हजार १३८ कोटी रुपये उत्पन्न मिळाले … Read more

हवाई प्रवास महागला! विमान कंपन्यांनी तिकिट दर 40 ते 50 टक्क्यांनी वाढविले

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Maharashtra News :- आता देशात हवाई प्रवास महाग झाला आहे. तिकीट दरवाढीची दोन कारणे दिली जात आहेत. पहिले कारण म्हणजे ATF 26 टक्क्यांनी महाग झाला आहे. दुसरे कारण म्हणजे 80 ते 90% सिटांची विक्री. वाढीव दरामुळे दिल्ली मुंबई दरम्यान 2500 रुपयांना मिळणारे एअर इंडियाचे तिकीट आता 4000 रुपयांना मिळत … Read more

पेट्रोलच्या टाक्या लवकर भरून घ्या; राहुल गांधींची मोदींवर टीका

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Maharashtra News :- सध्या रशिया आणि युक्रेनमधील युद्ध जगभरात चर्चेचा विषय आहे. या युद्धाचा फटका आता देशवासियांना दिसून येणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याच्या शक्यतेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय. राहुल गांधींचे लोकांना आव्हान… तुम्ही लवकरात लवकर पेट्रोलच्या टाक्या भरुन घ्या, … Read more

अमूलनंतर आता या दुधाच्या दरात झाली वाढ; जाणून घ्या नवे दर

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Maharashtra News :- अमूलने दुधाच्या दरात वाढ केल्यानंतर आता मदर डेअरीचे दूधही महागले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा खर्च, तेलाची किंमत आणि पॅकेजिंग मटेरिअलची किंमत यामुळे दुधाच्या दरात वाढ करण्यात आल्याचे मदर डेअरीच्या वतीने सांगण्यात आले. 6 मार्चपासून नवीन दर … Read more

मोदी वापरत असलेल्या मर्सिडीजच ‘ते’ नवीन मॉडल भारतात लाँच

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Maharashtra News :-लग्झरी कार बनवणारी कंपनी मर्सिडिज बेंज ने आज भारतात मेबॅक एस-क्लास ला लाँच केले आहे. मर्सिडीज-मेबॅक एस-क्लास इम्पोर्टेड मॉडल 680 ला ३.२ कोटी (एक्स शोरूम) किंमतीत लाँच केले आहे. विशेष बाब म्हणजे मेबॅकचे लक्जरी सेगमेंट जगभरातील राजकारणी आणि जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींची या कारला मोठी पसंती आहे. तसेच … Read more

बारावीची परीक्षा ! राज्यातून १४ लाखाहून अधिक विदयार्थी देणार लेखी परीक्षा

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Maharashtra News :- राज्यात शुक्रवार ४ मार्चपासून राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची लेखी परीक्षा सुरू होत आहे. राज्यातून एकूण १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. करोना काळानंतर प्रथमच राज्यभरात इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी ऑफलाइन परीक्षा देणार आहेत. या दृष्टीने या परीक्षेला … Read more

पोलिओऐवजी ७ बालकांना दिली काविळ लस ! नंतर झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ७ बालकांना पोलिओ लस ऐवजी कावीळ लस दिल्याने खळबळ उडाली. या सर्व प्रकरणाची सीईओ दिलीप स्वामी दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत.(maharashtra news)  जिल्ह्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने बालकांना पोलिओ डोस देण्याची मोहीम सुरू आहे. मंगळवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील … Read more